dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
घरबसल्या हा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये कमी खर्चात व कमी जागेवर

घरबसल्या हा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये कमी खर्चात व कमी जागेवर

अगरबती बनवण्याचा व्यवसाय मराठी माहिती (Agarbatti Making Business Plan Marathi )

तुम्ही युटुब वरती कितेक प्रकारचे व्यवसाय पाहिले असतील ज्या मध्ये दाखवता येवढे कमवा तेवढे कमवा परुंतू खरेच कमाई होते का हेच व्यवसाय शहरी भागात उत्तम चालतात परंतु गाव खेड्यात चालणारे व्यवसाय खूप कमी आहेत .
तर आपण आज अशाच व्यवसाया बद्दल माहिती घेणार आहोत .जो गाव खेड्यात ही दमदार स्वरूपात चालेल.

कसा सुरु करावा आगरबती व्यवसाय पहा खालील बाबी

१) बाजारातील हालचाल
२) तुमचे प्रतीसपर्धी
३) व्यवसाय करण्याचे प्रकार
४) जागा व युनिट
५) हाताने अगरबत्ती बनवणे
६) मशीन द्वारे अगरबत्ती बनवणे


१) बाजारातील हालचाल (agarbatti vyvsay mahiti)
मित्रांनो कोणताही व्यवसाय करण्या अगोदर बाजारात त्या वस्तू ची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणे खूप गरजे चे आहे .
बाजारात कोणत्या प्रकारच्या प्रॉडक्ट ला जास्त मागणी आहे . कोणते प्रॉडक्ट कुठे वापरले जाते
तुमचया जवळ च्या आवारात किती अशे व्यवसाय आहेत हे ही जाणून घेण्याची अवशकता आहे .

२) तुमचे प्रतीस्पर्धी
हा व्यवसाय तुमच्या जवळील ठिकाणी कुणी करते का .तालुका जिल्हा लेवल ला किती स्पर्धी आहेत .
त्यांच मार्केटिंग कशा पद्धतीचे आहे . त्यांच्या किमती व प्रॉडक्ट कॉलेटी कशी आहे .हे सर्व गोष्टी पाहणे अवशक आहे .

३) अगरबत्ती व्यवसाय करण्याच्या पद्धती
तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून कच्चा माल घेऊन करू शकता.
एखाद्या नमंकित कंपनी शी करार करून त्यांना पक्का माल पोहचू शकता.
किंवा संपूर्ण प्रोसेस तुम्हीं करू शकता.

४) जागा व युनिट (अगरबत्ती व्यवसाय मराठी माहिती )
या व्यवसाय साठी तुम्हाला कोणतीही जागा भाड्याने घेण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही हा तुमच्या
घरात देखील करू शकता .
परंतु तुम्ही जर थोड्या मोठ्या लेवल ला चालू करणार असताल तर तुम्हला खालील गोष्टी ची गरज आहे
१० बाय १० ची रूम
३ फेज लाईट
ऑटोमॅटिक मशीन
एक ऑपरेटर
एक मार्केटिंग
२ हेल्पर

 

                                                     संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

घरबसल्या हा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये कमी खर्चात व कमी जागेवर

comment / reply_from