dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024
माझी लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन कसे करावे (Ladaki Bahin Yojana Registration Process in Marathi )

माझी लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन कसे करावे (Ladaki Bahin Yojana Registration Process in Marathi )

माझी लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन कसे करावे (Ladaki Bahin Yojana Registration Process in Marathi )

सर्व प्रथम या संकेस्थळा ला भेट द्या
https://ladakibahin.maharashtra.gov.in/

त्यानंतर "create account"  वर क्लिक करा
आता खाली हा फॉर्म उघडेल

आता तुमचे नावनोंदणी अर्ज उघडेल 

आता नवीन फॉर्म उघडेल त्या मध्ये दिलेली संपूर्ण माहिती वाचा
म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती जे नाव आहे तेच तिथे टाका .
जो मोबाईल नंबर तुमच्या आधार व बँक खात्याशी लिंक आहे तो टाका .
तुम्ही जो आधार नंबर दिला आहे त्याच प्रमाणे संपूर्ण पत्ता व तुम्ही राहत असलेले ठिकाण निवडा.
त्या नंतर तुमची जिल्हा तालुका व ग्रामपंचायत निवडा.

खाली दिलेल्या प्रमाणे संपूर्ण माहिती भरा

 तुम्ही दिलेली माहिती तपासून पहा
त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते निवडा
म्हणजे सामान्य महिला किंवा नौकरदार इत्यादी 

नांतर सर्व नियम व अटी वाचून समोर दिलेल्या चौकण वर क्लिक करा
त्या नंतर समोर दिलेला नंबर पाहून Captcha भरा

त्या नंतर Sign Up या बटन वर क्लिक करा व तुमचा भरलेला फॉर्म पुढे पाठवा
आता तुमचे रजिस्टेशन नावनोंदणी झाली असेल आता लॉगिन करून पुढील लाडकी बहीण फॉर्म भरा.

समोर दिलेला नंबर पाहून Captcha भरा त्या नंतर लॉगिन या बटन वर क्लिक करा सर्व प्रथम लॉगिन करा

डॅशबोर्ड वरील Application of Mukhyamantri-ladli behna yojana या बटन वर क्लिक करा
त्या नंतर तुमचा आधार नंबर टाका व समोर दिलेला नंबर पाहून Captcha भरा.

आता तुम्हाला बहीण योजनेचा फॉर्म उघडेल संपूर्ण माहिती अचूक भरा.


तुमचे आधार वरील संपूर्ण नाव (Woman's Full Name As Per Aadhar (in English) )
तुमचे लग्न नसेल झाले तर वडील किंवा झाले असेल तर पती चे संपूर्ण नाव (Father/Husband's Name)
लग्न झाले असेल तर लग्ना आधीचे नाव ( Maiden Name Of Woman )

तुमचे लग्न झाले आहे ka ते निवडा (Marital Status)
तुमची जन्म तारीख (Date of Birth )
तुम्ही महाराष्ट्रातील आहात असे नमूद करा (Are you Born in Maharasthara)

 

संपूर्ण बँक खात्याची माहिती भरा तेच बँक खाते द्या ज्या खात्याला दिलेला आधार नंबर लिंक केलेला असेल
बँक चे संपूर्ण नाव (Bank full Name )
खाते धारकाचे संपूर्ण नाव (Account Holder Name)
खाते क्रमांक ( Bank Account Number )
पुन्हा तोच खाते क्रमांक(Confirm  Bank Account Number )
आय एफ एस सी कोड ( IFSC Code )
तुमच्या बँक ला आधार कार्ड जोडलेले आहे का ते निवडा असेल तर Yes नसेल तर No .

आता सर्व कागद पत्रे अपलोड करा
आधार कार्ड समोरील बाजू
आधार कार्ड मागील बाजू
जन्म दाखला राशन कार्ड
बँक पासबुक
सही केलेले हमीपत्र
तुमचा फोटो

सर्व माहिती तपासून सर्व फोटो अपलोड करून Submit या बटन वर क्लिक करा.

तुमचा फॉर्म यशस्वी रित्या पुढे पाठवल्या नंतर तुम्हाला एस एम एस द्वारे कळवले जाईल किंवा 
Application Made Earlier
बटन वर क्लिक करून त्याची सध्या स्थिती काय आहे ते पहा .
धन्यवाद माहिती चांगली वाटली असेल पुढे पाठवा

comment / reply_from