dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024
Iphone 16 ची किंमत व  Iphone 16 मध्ये कोणते नवीन फीचर्स आहेत  ( Iphone 16 price in india )

Iphone 16 ची किंमत व Iphone 16 मध्ये कोणते नवीन फीचर्स आहेत ( Iphone 16 price in india )

Iphone 16 ,Iphone 16 Pro Price In India (what is the price of iphone 16 pro)

Iphone 16 व Iphone 16 Pro ची किंमत काय 

Iphone 16 घेताय तर हे वाचाच Iphone 16 मध्ये कोणते नवीन फीचर्स आहेत .आपण पाहतो कि Iphone  घेणे हे सर्वांची इच्छा असते
कारण त्या मधील असलेले फीचर्स आणि देखावा सर्वानाच आवडतो .
मग तो कॅमेरा असेल किंवा सेक्युरीटी असेल आपण Iphone ला त्याच पद्धतीने ओळखतो .

०९ सप्टेंबर २०२४ ला Iphone ची नवीन सिरीज बाजारात आणली आहे .त्या मध्ये AI सोबतच आणखी
नवीन फीचर्स पाहायला मिळत आहे .

Iphone 16 मध्ये कोणते नवीन features फीचर्स आहेत

iPhone 16 मध्ये काही नवीन आणि उल्लेखनीय फीचर्स आहेत. यामध्ये सुधारित कॅमेरा सिस्टिम, नवीन प्रोसेसर, आणि अधिक चांगला डिस्प्ले समाविष्ट आहे:

  1. A18 Pro चिपसेट: iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये A18 Pro चिपसेट आहे, ज्यामध्ये 16-कोर न्यूरल इंजिन आणि 6-कोर GPU आहे, ज्यामुळे फोनची परफॉरमेंस आणि पॉवर एफिशियन्सी आणखी वाढते.

  2. कॅमेरा सुधारणा: 48MP Fusion Camera सोबत, नवीन टेलीफोटो ऑप्शन मिळतो, ज्यामुळे अधिक स्पष्ट आणि दूरचे फोटो काढता येतात. तसेच, नवीन Ultra Wide कॅमेरा सोबत मॅक्रो फोटोग्राफीची सुविधा आहे, ज्यामुळे खूप जवळूनही फोटो घेता येतात. Pro मॉडेल्समध्ये 5x टेलीफोटो झूम मिळतो.  4K 120 fps Dolby Vision

  3. Spatial Video आणि Audio: नवीन स्पॅटिअल व्हिडिओ आणि ऑडिओ फीचर्सने, वापरकर्त्यांना व्हिडिओ शूटिंग आणि आवाज रेकॉर्डिंगमध्ये अधिक चांगले अनुभव मिळतात.

  4. Battery Life: iPhone 16 Pro Max मध्ये Apple ने आतापर्यंतचा सर्वात चांगला बॅटरी बॅकअप दिला आहे.

  5. Camera Control Button: नवीन Camera Control बटण हे वापरकर्त्यांना फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी अधिक सोयीस्कर बनवते.

  6. सर्व मॉडेल मध्ये सहा रंग उपलब्ध आहेत 

Iphone 16 स्क्रीन साईज काय असेल 

Iphone 16 --> 15.54 cm 6.1"

Iphone 16 Plus --> 17.00 cm 6.7"

Iphone 16 Pro --> 15.93 cm 6.3"

Iphone 16 Pro Max--> 17.43 cm 6.9"

 

भारतात Iphone 16 ,Iphone 16 Pro ची किंमत किती असेल 

कंपनीने त्यांच्या संकेत स्थळावर दिलेले स्वरूपात
Iphone 16 प्रथम मॉडेल ची किंमत ७९९००.०० इतकी असेल.

Iphone 16 Pro प्रथम मॉडेल ची किंमत ११९९००.००  इतकी असेल.

 

 

 

comment / reply_from