SJVN Power Share Price Target 2025 SJVN शेअर किंमत
एस जे व्ही एन लिमिटेड कंपनी बद्दल थोडक्यात (SJVN Share Price )
SJVN लिमिटेड हि एक हायड्रो पावर प्रोजेक्ट मिनी रत्न श्रेणी तील भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय
व हिमाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून 24 मे 1988 पासून यांच्या नियंत्रणाखाली आहे.
या कंपनीची भागेदारी भारतसरकार कडे ५५ % तर २६ टक्के हिमाचल प्रदेश सरकारकडे आहे व उर्वरित
भागेदारी हि लोकांकडे म्हणजे पब्लिक होल्डिंग आहे .
SJVN सध्या हिमाचल प्रदेश, गुजरात,महाराष्ट्र,राजस्थान,पंजाब,उत्तराखंड, बिहार,उत्तर प्रदेश,
अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, मिझोराम आणि मध्य प्रदेश या भारतातील उर्जा प्रकल्प राबवत आहे .
बाजार मूल्य :- ₹ 53,649.56 Cr.
SJVN सोबत या कंपन्या काम करत आहेत
Sjvn Green Energy Limited, SJVN Arun 3 Power Development Company Pvt. Ltd., SJVN Thermal Private Limited
Date Of Updates 20/08/2024
Open Price | High Price | Low Price | 52-wk high | 52-wk low |
138.00 | 138.50 | 136.00 | 161.45 | 55.00 |
SJVN Share Price ( SJVN Power Stock ) SJVN Target 2025
2024 | 2025 | 2026 |
105.00 to 120.00 | 150.00 to 180.00 | 210.00 to 250.00 |
SJVN Sahre येत्या काही काळात ४०% शेअर येऊ शकतो खाली
किमान ७५ ते ९५ पर्यंत येण्याची भीती काही खाजगी स्वंस्थांनी दिली आहे
परंतु ज्यांच्या कडे होल्ड आहे त्यांना होल्ड करण्याची हि कल्पना दिली आहे .
SJVN Stock का होईल घसरण काय आहे कारण..?
एस जे व्ही एन लिमिटेड च्या बिहार मधील बक्सर येथील SJVN च्या 1,320 मेगावॅटच्या थर्मल पॉवर प्लांटच्या पूर्ण होण्यास आणखी विलंब झाला आहे.
पहिले युनिट आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित असताना,
युनिट 2 आर्थिक वर्ष 2026 मध्ये चालू होईल.