dark_mode
Image
  • Thursday, 26 June 2025
छावा चित्रपटाची सध्याची कमाई किती झाली (Chava Movie Collection Today )

छावा चित्रपटाची सध्याची कमाई किती झाली (Chava Movie Collection Today )

'छावा' हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक हिंदी चित्रपट आहे. (Chava Movie Collection Today)

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल (छत्रपती संभाजी महाराज), रश्मिका मंदान्ना (महाराणी येसूबाई), अक्षय खन्ना (औरंगजेब), आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'छावा' १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरातील ३५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, 'छावा' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३१ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे तो विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही १३.७९ कोटी रुपयांचा आकडा गाठला होता, ज्यामुळे चित्रपटाच्या यशाची पूर्वचिन्हे दिसून आली होती

चित्रपट समीक्षकांनी 'छावा'चे कौतुक केले आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे, तर रश्मिका मंदान्नाने महाराणी येसूबाईची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबच्या भूमिकेत आपल्या अभिनयाने चित्रपटाला एक वेगळा आयाम दिला आहे.

'छावा' हा चित्रपट इतिहास, वीरता आणि भावनांचा संगम आहे, जो प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांशी जोडतो.

 

छावा चित्रपटाची सध्याची कमाई किती झाली आहे.(Chava Movie Collection Today)
दिवस 1 Rs. 31 Crore
दिवस 2 Rs. 37 Crore
दिवस 3 Rs. 48.5 Crore
दिवस 4 Rs. 24 Crore
दिवस 5 Rs. 25.56 Crore
दिवस 6 Rs. 32 Crore
दिवस 7 Rs. 21.5 Crore
दिवस 8 Rs. 23 Crore

दिवस 9 Rs. 44 Crore

दिवस 10 Rs. 40 Crore
दुसरा आठवडा ४६० करोड पार केले आहेत . 03/03/2025

comment / reply_from