dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
अगरबती बनवण्याचा व्यवसाय मराठी माहिती भाग २

अगरबती बनवण्याचा व्यवसाय मराठी माहिती भाग २

५) हाताने अगरबत्ती बनवणे

संपूर्ण अगरबत्ती हाताने बनवणे साहित्य व कच्चा माल
अगरबत्ती कच्चा माल
कोळसा पावडर
१२ ते १५ रुपये किलो
लाकडी पावडर
१५ ते २० रुपये किलो
जोश पावडर ( चिकट असल्या मुळे जास्त वापरात येतो )
८० ते ९० रुपये किलो
कोटेश पावडर
९० ते १०० रुपये किलो
मिश्रण करायचे असल्यास
६०० ग्राम कोळसा पावडर असेल तर ३०० ग्राम लाकडी पावडर
१५० ग्राम जोश पावडर ४० ते ५० ग्राम कोटेश पावडर
६०० ते ७०० ग्राम पाणी आवश्यकते नुसार याना व्यवस्तिति मिश्रीत करा .
मशीनरी
मानवचलित मशीन
सिंगल पेंडल १२ ते १५ हजार
८ तासात ५ किलो अगरबत्ती
डबल पेंडल २० ते २५ हजार
८ तासात ८ ते ९ किलो अगरबत्ती
मानवचलित मशीन घेतल्यास तुम्हाला लेबर चार्जेस सुद्धा लागतात हे लक्षात असुद्या .

६) मशीन द्वारे अगरबत्ती बनवणे

पूर्ण ऑटोमॅटिक मशीन
किंमत ६० ते ७० हजार रुपये
८ तासात १०० ते १५० किलो अगरबत्ती

हि मशिन तुम्हाला इंडिया मार्ट किंवा जवळील दुकानात हि मिळू शकते
अधिक माहिती साठी digivyapar@gmail.com वर ई-मेल करा.


७) लागणारी सामग्री

तुम्हाला या मध्ये ८ इंच व ९ इंच काडी पद्धत आहे
हि तुम्हाला ६० रुपये ते ८० रुपये किलो प्रमाणे मिळते
पॅकेजिंग साठी लागणारे प्रिंटेड बॉक्स
१-३ रुपया पासून मिळतात .
आतील पिशवी
१५० ते २०० रुपये किलो PP
मोठे बॉक्स
तुम्हाला छोटे बॉक्स पॅक करण्यासाठी मोठे लागतात

सेंटेड पर्फुयुम
६०० ते ७०० रुपये किलो

DEP ऑइल
११० ते १३० रुपये किलो

चिकट टेप
चिकट टेप मशीन
१०० ते २०० रुपये
मोज काटा
५०० ते २०० रुपये
पाऊच शिलाई मशीन
१२०० ते २००० रुपये
किंमत व तारीख टाकण्यासाठी शिक्के


अगरबत्ती सेंटेड करण्याची पद्धत
परफ्युम व DEP ऑइल मिश्रीत
१ किलो परफ्युम साठी ४ किलो ऑइल
घेऊन त्या मध्ये डुबवतात

८) प्रॉफिट लॉस

उदा .
१ कोलो मिश्रीत अगरबत्ती पासून ३.५ किलो सेंटेड डिपींग अगरबत्ती बनवू शकतो
५ कोलो मिश्रीत साठी १३६० रुपये खर्च आला
त्या पासून १७ किलो सेंटेड डिपींग अगरबत्ती बनली
पूर्ण खर्च ५ वाला पेकेट मध्ये २० ग्राम अगरबत्ती ठेवल्यास
२.२० रु पै येतो व मार्केटिंग व इतर खर्च १ रुपये
अशे सर्व मिळून एका ५ वाल्या पॉकेट साठी ३.२० रु पै खर्च येतो
म्हणजे सरासरी प्रत्येक पॉकेट मागे २० ते ३० टक्के प्रॉफिट राहू शकते .

छोटा व्यवसाय करण्यासाठी सरकारी अनुदान

तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याच्या खर्चाच्या 5% ते 10% तुम्हाला भरावे लागतील, 15% ते 35% सरकार अनुदान म्हणून आणि उर्वरित रक्कम मुदत कर्जाच्या स्वरूपात बँक देते. PMEGP कर्ज देखील म्हणतात. प्रकल्पाची किंमत सेवा युनिटसाठी रु. 20 लाख आणि उत्पादन युनिटसाठी रु. 50 लाख. पर्यंत मिळते .सर्व प्रथम सर्व व्यवसायची कागदपत्रे बनवा 

 

सूचना :- दिलेली माहिती हि फक्त संदर्भासाठी आहे हि माहिती तुम्हाला फक्त दिशा देऊशकते
कोणतेही निर्णय घ्या आधी सविस्तर व संपूर्ण माहिती घ्या .Digivyapar कोणत्याही प्रकारचा आग्रह किंवा पैशाची मागणी करत नाही .

comment / reply_from