dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
अक्षय रासकर भाग २

अक्षय रासकर भाग २

ब्लॉगरच्या व यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई
अक्षय रासकर हे ब्लॉगरच्या व यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. याबाबत त्याच्यासोबत संवाद साधला असता,
ते म्हणाले की ब्लॉगरची माहिती मला युट्युबच्या माध्यमातूनच मिळाली. 2009-10 च्या काळामध्ये मला ही माहिती मिळाली होती.
युट्युबमध्ये माझे चॅनल चालू केले. मी त्याच्यामध्ये एक आपल्याला पर्मनंट इन्कम सोर्स शोधत होतो.
नंतर मला ब्लॉगिंगचा कन्सेप्ट तेथे मिळाला. मी एका खेडेगावामध्ये माझा ब्लॉगिंगचे काम चालू केले.

२०० हुन अधिक शेतकऱ्यांच्या मुलांना देत आहे रोजगार

कशी अली होती कल्पना

गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन शेतीची कामे व्हावीत या साठी
प्रेयत्न करत एक ऑफिस बनवले व शेतकऱ्यांना मदत केली .
त्यातूनच त्यांना युट्युब वरती शेतीचे व्हिडीओ बनून टाकण्यासाठी कल्पना अली .हळू हळू या मधून ते शिकत गेले .आज त्यांचे बारा वेब पोर्टल आहेत, त्याचबरोबर टीम सोबत 48 ते 50 वेब पोर्टल आहेत,
युट्युबचे सहा चॅनल आहेत, हे सर्व काम आम्ही करत आहोत, अशी माहिती अक्षय रासकर यांनी दिली.

कशी होते डॉलर मध्ये कमाई

वेब पोर्टल व युट्युब ची कमाई हि त्यामधील जाहिरातीने मिळते व ती कमाई डॉलर्समध्ये येते. प्रत्येक महिन्याला मी 30 ते 40 हजार डॉलर कमवत आहे. त्यामध्ये जी कमाई येत आहे. त्यामध्ये, एका वेबसाईटची कमाई येत आहे. त्यामध्ये जे मुले काम करत आहेत,
त्या मुलांना त्यामधील 40 व 60 टक्के माझ्याकडे ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला दहा ते बारा लाख रुपये माझ्या वाट्याला येतात.
आपण पाहतो की, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग काम करत आहे, जे लोक नोकरी करत आहेत त्यांची मुले नोकरीच्या मागे लागतात.
मात्र, जे पालक शेती करत आहेत, त्यांच्या मुलांना शेती करणे किंवा छोटी मोठी नोकरी करणे हा त्यांच्यापुढे पर्याय असतो.
माझ्याकडे जी मुले काम करत आहेत, ती सर्व शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना एक चांगला पर्याय ब्लॉगर मधून मिळत आहे.

तुम्ही हि करू शकता लाखोंची कमाई


आज सर्व ठिकाणी इंटरनेट पोहचले आहे प्रत्येक घरात मोबाईल लॅपटॉप आहेत .
लोकडाऊन च्या काळात कित्येक मुलांनी नौकऱ्या गमावल्या परंतु तेही या माध्यमातून लाखो रुपये कमाऊ शकता .या साठी कामाची चिकाटी असणे गर्जे चे आहे .फक्त काही तरी कराच या हेतूने न येता.हेच कराच या हेतूने या मध्ये याव.
ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे पैसे कमवता येतील याचे व्हिडीओ युट्युब फेसबुक वरती आहेत .त्या मधूनच एखादी कल्पना घेऊन सुरु करावे ..याची सुरवात तुम्ही मोफत मध्ये हि करू शकता .

comment / reply_from