Zomato झोमॅटो Share Price Target ( Zomato Stock Marathi Info )
Zomato झोमॅटो Share Price ( Zomato Media Private Limited Stock Marathi )
Zomato ही एक भारतीय रेस्टॉरंट फूड आणि फूड डिलिव्हरी कंपनी आहे.
2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डाह यांनी याची स्थापना केली होती.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे झोमटो ही भारतातली सर्वात मोठी फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे
कंपनीचा व्यवसाय भारता सोबत इतर देशात ही आहे .
भारतातील आणखी एक कंपनी म्हणजे ब्लिंकिट सुध्धा यांच्या सोबत जोडली गेलेली आहे .
शहरातील प्रत्येक जण कधीना ना कधी झोमेटो हून जेवण किंवा ब्लिंकिट हू किराणा किंवा इतर वस्तु मागवतो .
त्या मुळे या कंपनीला भविष्यात ही मागणी असेल यात शंका नाही .
परंतू असा व्यवसाय करणारे सप्रतीसपर्धी सुध्दा बाजारात आहेत .
स्विगी, डोंझो या सारख्या कंपन्या त्यांचे स्पर्धक आहेत
या कंपनी सोबतच ब्लिंकिंट व अर्बनस्पून या दोन कंपन्या जोडल्या गेल्या आहेत .
ब्लिंकिंट सोबत किराणा तसेच भाजीपाला डिलिव्हरी हि कंपनी करते .
भारता सोबत आंतराष्ट्रीय बाजारात सुद्धा झोमॅटो काम करते .
झोमॅटो या कंपनी ने जुलै २०२१ साली आय पी ओ बाजारात आणला .
त्या वेळी सुरवाती किंमत रुपये ७२ ते ७६ दरम्यान होती .
१२५ च्या दरम्यान सुरवात करून हा शेअर ५० च्या जवळ जाऊन पुन्हा त्याच लेवल ला येऊन ठेपला .
आता हा शेअर १४० ला ट्रेड करत आहे .
मार्केट कॅप: ₹46,676.25 कोटी
झोमॅटो कंपनी आय पी ओ ( Zomato IPO ) बद्दल माहिती
आय पी ओ तारीख | जुलै / १४ / २०२१ |
लिस्टिंग तारीख | जुलै / २३ / २०२१ |
बाहय् किंमत | रुपये १ प्रति शेअर |
देय किंमत | ७२ ते ७६ रुपये प्रति शेअर |
लॉट साईज | १९५ शेअर |
सुरवाती किंमत | १२५ .०० |
सध्याची किंमत | १४०.०० |
Date Of Updates 06/02/2024
Open Price | High Price | Low Price | 52-wk high | 52-wk low |
140.40 | 141.80 | 138.05 | 145.40 | 47.55 |
Zomato Share ( Zomato Ltd ) Stock Target 2025 2026
2024 | 2025 | 2026 |
125.00 to 220.00 | 250.00 to 350.00 | 350.00 to 500.00 |
आता झोमॅटो शेअर खरेदी करावा कि नाही
झोमॅटो शेअर कधी खरेदी करावा हे ठरवणे कठीण
आहे कारण ते अनेक घटकांवर अवलंबून आहे.
झोमॅटो शेअर खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या काही गोष्टी:
कंपनीची आर्थिक कामगिरी कंपनीचा नफा, कर्ज, आणि भविष्यातील वाढीची क्षमता यांचा विचार करा.
मार्केटची स्थिती: शेअर बाजार सध्या bullish आहे की bearish आहे हे पहा.
तुमची गुंतवणुकीची धोरण तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करणार यावर तुमचा निर्णय अवलंबून आहे.
तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुम्ही किती जोखीम घेण्यास तयार आहात यावर तुमचा निर्णय अवलंबून आहे.
Zomato Paytm Deal Entertainment Business 22/08/2024
Rs.2048 Cr
किती दिवस होल्ड करावा ?
झोमटो गेल्या काही दिवसापासून या शेअर मध्ये चांगली खरेदी होताना दिसत आहे गेल्या एका वर्षात हा शेअर ५० रुपया हुन २७५ पर्यंत येऊन पोहचला आहे .
आणखी हि खाजगी स्वस्था या वरती खरेदी करण्याचे सांगत आहेत याच वर्षात म्हणजे २०२४ मध्येच हा शेअर ३०० चा पल्ला गाठू शकतो ..
यांच्या सोबत असणारी दुसरी कंपनी ब्लिंकिंट हि चांगले प्रदर्शन करत आहे
पुढील काही दिवसात हा शेअर ५०० रुपया पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्या मुळे २ ते ३ वर्ष या मध्ये
गुंतवणूक चांगली ठरेल.
झोमॅटो शेअर खरेदी करण्यासाठी काही टिपा
दीर्घकालीन दृष्टीने विचार करा झोमॅटो मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आहे. त्यामुळे लवकर नफा मिळण्याची अपेक्षा करू नका.
SIP द्वारे गुंतवणूक करा SIP द्वारे गुंतवणूक केल्याने तुम्हाला सरासरी खरेदी किंमत कमी करण्यास मदत होईल.
तुमची गुंतवणूक विविधतापूर्ण करा तुमची सर्व गुंतवणूक एकाच कंपनीत करू नका.
तज्ञांचा सल्ला घ्या तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीचा अनुभव नसल्यास, तज्ञांचा सल्ला घ्या.
सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..