ChatGPT म्हणजे काय ते कशे वापरायचे ( How To Use chatGPT in Marathi )
ChatGPT प्रणाली नेमकी काय आहे?
सर्व प्रथम, आपण ChatGPT कसे वापरू शकता याबद्दल बोलूया. यासाठी तुम्हाला ओपन एआयच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला ChatGPT चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करावे लागेल. जर तुम्ही ते पहिल्यांदा वापरणार असाल तर तुम्हाला साइन-अप करावे लागेल. साइन-अप केल्यानंतर, तुम्ही चॅटबॉट वापरण्यास सक्षम असाल.
ChatGPT हा मुळात व्हर्च्युअल रोबोट (चॅटबॉट) आहे, जो विविध प्रश्नांची उत्तरे देतो, लिहिण्याचं काम करतो, अस्खलितपणे संभाषण करतो आणि वैयक्तिक समस्यांवर सल्ला देखील देतो.
उदाहरणार्थ, तो तुम्हाला ‘स्ट्रोगॅनॉफ’ कसा तयार करायचा हे शिकवू शकतो. तसंच, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी, शैक्षणिक पेपर्स लिहिण्यासाठी सल्ला देऊ शकतो. अगदी तुमच्यापासून दूर गेलेल्या मित्राला पत्र लिहिण्याचाही सल्ला देऊ शकतो.
SEO.ai च्या चाचण्यांनुसार, ChatGPT जवळजवळ 100 भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, या मॉडेलचं कार्यप्रदर्शन भाषेनुसार बदलतं. इंग्रजीत सर्वोत्तम काम करतं, असं आतापर्यंत तरी दिसून आलंय.
सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनी 2015 साली स्थापन केलेल्या OpenAI कंपनीने ChatGPT विकसित केलंय.
मात्र, 2018 साली इलॉन मस्क यांनी ‘टेस्ला’सोबत हितसंबंधांच्या संघर्षाचं कारण देत या कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सॅम ऑल्टमन हेच आता या कंपनीचे प्रमुख आहेत.
सर्वोत्तम मजकुरावर आधारित AI प्रोग्राम्स प्रचंड प्रमाणात डेटा संचयित करून, मग अल्गोरिदमचा वापर करत वाक्याच्या सर्वोत्तम सूत्रीकरणाचा अंदाज लावतो. याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) म्हणतात.
न्युरोसायन्सटिस्ट आणि युनिफेस्पचे प्राध्यापक अल्वारो मचाडो डायस म्हणतात की, सॉफ्टवेअर प्रशिक्षणादरम्यान चॅटबॉटला प्रश्न विचारले जातात आणि तो त्याची विस्तृत उत्तरं देतो.
Chat Gpt काम कसे करत (How To Work chatGPT in Marathi )“चॅटबॉटचा प्रतिसाद चुकीचा असल्यास योग्य उत्तर सिस्टिममध्ये टाकलं जातं आणि पुढच्या वेळेस ते योग्य उत्तर देतं.”
ChatGPT जवळजवळ माणसासारखाच बोलायला शिकला आहे.
या प्रणालीचं वेगळेपण म्हणजे भाषा कशी काम करते, ही तांत्रिक बाजू समजून काम करणं. मानवी प्रतिसादाच्या माध्यमातून (RLHF) ही प्रणाली शिकते.
इंजिनिअर्स या प्रणालीला शिकवण्यासाठी ‘परतावा’ आणि ‘शिक्षण’ अशा पद्धती वापरतात. यातून परस्परसंवाद उत्तमपणे पाहायला मिळतो. ही एक उत्तम ‘ट्युनिंग’ प्रक्रिया आहे.
“वास्तवात, इंजिनिअर्स अल्गोरिदमद्वारे दिलेल्या प्रतिसादांना त्यांच्या प्रासंगिकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करतात आणि मजकुराच्या आऊटपुटची प्रासंगिकता वाढवण्यासाठी निश्चित केलेली प्राधान्ये जाणून घेण्यासाठी प्रोग्रामला प्रोत्साहित करतात,” असं युनिफेस्पचे प्राध्यापक म्हणतात.
ChatGPT ला चुका मान्य करणे, चुकीच्या गृहितकांना आव्हान देणे आणि अयोग्य विनंत्या नाकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने प्रोग्रामिंग कोड लिहिण्यासाठी सिस्टीम मिळवली की फक्त गोरे किंवा आशियाई पुरुष चांगले शास्त्रज्ञ बनवतात.
OpenAI म्हणते की, सर्व प्रयत्न केले असले तरी कधी कधी ही प्रणाली अडचणीच्या ठरणाऱ्या सूचनाही देऊ शकते. मात्र, प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी चाचणी टप्प्यात गोळा केलेला डेटा वापरला जाईल.
Chat Gpt च्या माध्यमातून कमाई, कशा प्रकारे करता येईलchatGPT चा उपयोग करून पैशे कशे कमावले जातात.
मला आपल्याला सांगायचं आहे की, ChatGPT हा एक Artificial Intelligence (AI) आहे जो की माहिती आणि उत्तरे प्रदान करतो आणि पैशे कमवत नाही.
तुम्ही तुमच्या क्षेत्रातील उत्पादन, सेवा आणि कौशल्य बढवून नोकरी शोधू शकता, किंवा तुमच्या खालील कामांमध्ये अधिक मुनाफा कमवू शकता:
-
ऑनलाइन व्यापार करणे - तुम्ही इंटरनेट वरून संबंधित प्रोडक्ट विकत घेऊ शकता आणि तुमची स्वतंत्र ऑनलाइन स्टोअर तयार करू शकता.
-
ब्लॉगिंग - तुम्ही ब्लॉग लिहून तुमच्या विषयावर माहिती देण्याची प्रयत्न करू शकता आणि तुमच्या ब्लॉगवर विज्ञापन दाखवून पैसे कमवू शकता.
-
फ्रीलांसिंग - तुम्ही तुमच्या क्षेत्रातील उत्पादन आणि सेवा तुमच्या घरी बसल्यास अथवा अधिक उत्तम प्रोजेक्ट्ससाठी फ्रीलांसर म्हणून काम करू शकता आणि पैसे कमवू शकता.
या सर्व विकल्पांमध्ये तुमच्या व्यवसायाची आवश्यकता आणि कौशल्यांनुसार तुम्ही एका प्रकारे चांगले पैशे कमाऊ शकता .
लिखानातही करते मदत
जरी तुम्ही वेबसाइट तयार कराल किंवा दुसर्याकडून ती तयार कराल, तरीही तुम्हाला त्यासाठी योग्य सामग्री लिहावी लागेल. प्रत्येकाला अशी सामग्री लिहिता येत नाही आणि कॉपीरायटर यासाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारतात.
तुम्ही ChatGPT द्वारे तुमच्यासाठी लिहिलेली वैयक्तिक सामग्री मिळवू शकता. किंवा पैसे घेऊन तुम्ही हे काम दुसऱ्यासाठी करू शकता. तुम्ही केवळ वेबसाइटसाठीच नव्हे तर सोशल मीडियासाठीही लिहिलेली सामग्री मिळवू शकता. इंस्टाग्राम पोस्टसाठी वर्णन लिहिणे असो किंवा कथेची भूमिका असो, ChatGPT या सर्व गोष्टी करू शकतो.
लोकांच्या प्रश्नांची उत्तरे
अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या लोकांना प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पैसे देतात. यासाठी तुम्ही ChatGPT वापरू शकता. तुम्ही ChatGPT वापरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता आणि सहज पैसे कमवू शकता.
YouTube Script लिहूनतुम्ही कोणत्याही विषयावर ChatGPT द्वारे लिहिलेली स्क्रिप्ट मिळवू शकता. तथापि, ChatGPT तुम्हाला 2021 पूर्वीच माहिती प्रदान करण्यास सक्षम आहे. त्याच्या मदतीने तुम्ही लिखित स्क्रिप्ट संपादित करून YouTube व्हिडिओ तयार करू शकता.
त्याऐवजी, इतर AI बॉट्स तुमच्यासाठी हे काम करू शकतात. अशाप्रकारे, तुम्ही तुमचे काम अगदी सहज करू शकता आणि एकदा चॅनलचे कमाई झाल्यावर तुम्हाला पैसे मिळू लागतील. YouTube साठी केवळ स्क्रिप्टच नाही तर तुम्ही त्याच्या मदतीने इतर प्रकारची सामग्री देखील तयार करू शकता.
chatGPT पासून पैसे कशे कमवतात ?
शाळे मध्ये असताना आपल्याला फक्त रेडिओ आणि न्युज पेपर माहित असायचे .
पण त्यामध्ये कधी कधी व्याख्यान किंवा लेख असायचे .
हे सर्व काम आपल्याला लेखी करावे लागत पण त्यानंतर नवीन टेकनॉलॉजिस आल्या मोबाईल टीव्ही आले व संपूर्ण जीवन शैली बदलून गेली .
सध्या च्या काळात हे धावते युग आहे त्यामुळे रोज नवीन काहीतरी शिकणे हेच महत्वाचे आहे .
आता chatGPT पासून पैसे कशे कमवावे ते पाहू
आपण पहिले कि chatGPT कोणत्याही प्रेश्नना चे उत्तर लगेच देते .मग तुम्हला एखादे पत्र किंवा निबंध लिहायचे असेल असे कोणतेही .
या पासून तुम्ही नवीन ब्लॉग लिहू शकता लोकांना लागणाऱ्या माहिती तुम्ही त्यांना एका ठिकाणी देऊ शकता .
AI मध्ये व्हिडीओ बनून ते युट्युब वरती उपलोड करून चांगली कमाई करू शकता .
आणखी खूप सारे पैसे कमवण्याचे मार्ग chatGPT देते .
ChatGPT तुमच्यासाठी कार्यक्रमाची योजना करू शकते. समजा तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट फर्मसाठी काम करता. अशा परिस्थितीत तुम्ही या चॅटबॉटच्या साहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. अशा प्रकारे हा चॅटबॉट तुमचे काम कमी करू शकतो.
कृषी क्षेत्रात chatGPT चा काय उपयोग होऊ शकतो
आज पहिले तर सर्वत्र chatGPT उपयोगी पडू शकते ,पण असेही म्हणता येणार नाही कि chatGPT हे
वेगळे काही आहे या आधी हि गुगल किंवा इतर कंपन्या याचा उपयोग करत आल्या आहेत .
chatGPT शेती क्षेत्रात तुमचे प्रेश्न उत्तरे देऊ शकते
कोणते औषेध कधी वापरायचे पेरणी कधी कारवारी
सध्या चालू असलेलं हवामान या सारखी अनेक प्रेश्न chatGPT सोडवेल .
काही नवीन यंत्र येतील त्यामध्ये देखील chatGPT उपयोग केला जाईल
व्यवसाय वाढवण्यासाठी chatGPT चा उपयोग करा
सर्व प्रथम chatGPT हे तुम्हाला तुमच्या प्रेश्नची उत्तरे त्वरित देते
मग तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आणखी माहिती त्याच्या माध्यमातून घेऊ शकता .
उदा .तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने करायचे आहे
पण तुम्हाला या बद्दल काही माहिती नाही
तर तुम्ही chatGPT ला विचारू शकता
तुमचा प्रेश्न असा असेल
प्रेश्न :- माझा केक शॉप चा व्यवसाय आहे तो मला संपूर्ण भारतात पसरवायचा आहे तर मी कोणत्या प्रकारची मार्केटिंग करू ?
chatGPT तुम्हाला तुमचे उत्तर देईल .
किंवा तुम्हाला एखादे बॅनर बनवाचे असल्यास तुम्ही विचारू शकता chatGPT मला मार्केटिंग च्या योजना सांग .
तुम्ही कोणत्याही भाषेत विचारू शकता . openAI नावाची कंपनी यावर काम करत आहेत हि कंपनी तुमच्या काढूनच शिकत आहे व तशे बद्दल करत आहे .
या १० ऑनलाईन पद्धतीने कमवा लाखो रुपये मोबाईल व लॅपटॉप च्या माध्येमातून चांगली संधी वाचा सविस्तर
ChatGPT धोकादायक आहे का?
हा बदल रोजगारावर टांगती तलवारीसारखा आहे. पत्रकारितेसारख्या माहितीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रात मोठे बदल होऊ शकतात. या क्षेत्रातील नोकऱ्यांवर थेट गदा येऊ शकते.
कोड जनरेशनमध्ये ChatGPT ची स्पर्धा तुलनेने प्रोग्रामिंगासारख्या नवीन क्षेत्रात प्रश्न निर्माण करत आहे. परंतु, ChatGPT च्या संभाव्य समस्या लक्षात घेतलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे सर्वात जास्त धोका निर्माण झालेलं क्षेत्र म्हणजे शिक्षण.
विद्यार्थी असाईनमेंट तयार करण्यासाठी या प्रणालीचा वापर करू शकतात. त्यामुळे ChatGPT लॉन्च झाल्याच्या महिन्याभरातच अमेरिकेतील काही शहरांनी या प्रणालीवर बंदी आणली.
ChatGPT वरून आलेली सामग्री ओळखण्यासाठी OpenAI एका प्रकारच्या फ्लॅगवर काम करत आहे. चॅटबॉटने मजकूर तयार केल्याची शक्यता अगदी अचूकपणे ओळखणारे अल्गोरिदम आधीच आहेत.
या प्रणालीमुळे मानवी शिक्षणावर संरचनात्मक परिणाम होण्याची भीती आहे. उदाहरणार्थ, निबंध लिहिताना सर्जनशीलतेचा वापर करून लिहिला जातो. मात्र, या प्रणालीमुळे परिणाम होऊ शकतो.
chatGPT कशा पद्धतीने वापरायचे खाली दिल्येल्या सूचना पहा
सर्व प्रथम गुगुल वरती जा किंवा हे संकेतस्थळ टाका https://chat.openai.com/
नवीन खाते उघडा किंवा तुमच्या ई-मेल ने लॉगिन करा
आता तुम्ही chatGPT मध्ये प्रवेश केला आहे