dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
Valentine Day Special Share 2024 व्हॅलेंटाईन डे 7 शेअर स्पेशल स्टॉक 2024

Valentine Day Special Share 2024 व्हॅलेंटाईन डे 7 शेअर स्पेशल स्टॉक 2024

Nykka Share ( Fsn E-Commerce Ventures Ltd ) नायका ही एक कॉस्मेटिक आणि लाईफ स्टाईल ब्रॅंड

उत्पादनांची विक्री करणारी एक भारतीय कंपनी आहे.

फाल्गुनी नायरने एप्रिल २०१२ मध्ये एक कॉस्मेटिक आणि सवांदर्य प्रसाधान्ये व

लाईफ स्टाईल ब्रॅंड उत्पादनांची विक्री करणारी कंपनी ची सुरुवात केली,

नायका कंपनी आय पी ओ ( Nykaa IPO ) बद्दल माहिती

आय पी ओ तारीख  ऑक्टॉबर / २८ / २०२१
लिस्टिंग तारीख   नोव्हेंबर / १० / २०२२ 
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत  १०८५ ते ११२५ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज  १२ शेअर
सुरवाती किंमत   ३९३ .०० 
सध्याची किंमत  १६२.७५ 

 

Date Of Updates 05/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        162.95     163.20       159.65         195.50       114.25

 

Nykka Share ( Fsn E-Commerce Ventures Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
210.00 to 235.00  250.00 to 270.00 310.00 to 330.00

 

Tata Hotels Indian Hotels ( Indian Hotels Company Ltd ) इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही एक भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे.

जी भारताच्या टाटा समूहा चा भाग आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स,स्पा,पॅलेस, आणि केटरिंग सेवां पुरवते .
टाटा समूहाची हि कंपनी भारता सोबत इतर देशात हि काम करते .
१९०२ पासून हि कंपनी कार्यरत आहे .सध्या या कंपनी चा शेअर ५०० च्या जवळ ट्रेड करत आहे .
गेल्या वर्षभरात या शेअर ने ६०% अधिक परतावा दिला आहे . पुढे हि त्याची कामगिरी चांगली चालू राहील असा मार्केट तज्ज्ञांचा अंदाज आहे .

 

Date Of Updates 05/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        505.00     513.45       500.35         515.95       298.20

 

Indian Hotels Share ( Indian Hotels Company Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
450.00 to 575.00  550.00 to 750.00 700.00 to 770.00

 

कामत हॉटेल्स Kamat Hotels Share Price ( Kamat Hotels (India) Ltd )
कामत हॉटेल्स लिमिटेड ही भारतातील लक्झरी हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटीची साखळी आहे.
याची स्थापना 1986 मध्ये स्वर्गीय श्री व्यंकटेश कृष्ण कामत यांनी केली होती .
हि कंपनी शेअर बाजारात १९९४ साली आली आहे .याच सोबत ओर्चीड हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि हॉस्पिटॅलिटीची आणखी उद्योग आहेत .
सध्या कामत हॉटेल्स चा शेअर ३२८ रुपयांवर ट्रेड करत आहे .
सध्या हा शेअर वार्षिक उच्चस्तर पासून जवळपास ४५ रुपयाने कमी मध्ये मिळत आहे .
या शेअर मध्ये मागील ६ महिन्यात ४०% हुन अधिक परतावा मिळाला आहे .

Date Of Updates 05/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        322.20     333.85       322.20         372.00       118.00

 

Kamat Hotels Share (  Kamat Hotels (India) Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
370.00 to 475.00  500.00 to 630.00 650.00 to 710.00

 

Mamaearth ममार्थ ( Honasa Consumer Ltd )  

हा एक भारतीय ब्रँड आहे जो सौंदर्य प्रसाधने बनवायचे काम करते .

या मध्ये लहान बाळ, माता आणि संपूर्ण कुटुंबासाठी नैसर्गिक आणि विषमुक्त सौंदर्य प्रसाधने वितरित करत आहे .
कंपनी ची स्थापना २०१६ मध्ये झाली . या कंपनी ने आपला आय पी ओ २०२३ ऑक्टॉम्बर महिन्यात बाजारात आणला

त्या वेळेस या शेअर ची किंमत ३०८ ते ३२४ च्या दरम्यान होती .
आज हा शेअर ४४० ला ट्रेड करत आहे .

मामार्थ कंपनी आय पी ओ ( Mamaearth IPO ) बद्दल माहिती

आय पी ओ तारीख  ऑक्टॉबर / ३१ / २०२३
लिस्टिंग तारीख   नोव्हेंबर / ०६ / २०२४
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत  ३०८ ते ३२४ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज  ४६ शेअर
सुरवाती किंमत  ३१७ .०० 
सध्याची किंमत ४४०.००

 

Date Of Updates 06/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        440.95     444.20       433.25         511.00       256.30

 

Mamaearth  Share ( Honasa Consumer Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
380.00 to 450.00  470.00 to 510.00 550.00 to 575.00

 

Zomato झोमॅटो ( Zomato Media Private Limited )  

Zomato ही एक भारतीय रेस्टॉरंट फूड आणि फूड डिलिव्हरी कंपनी आहे.
2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डाह यांनी याची स्थापना केली होती.

या कंपनी सोबतच ब्लिंकिंट व अर्बनस्पून या दोन कंपन्या जोडल्या गेल्या आहेत .
ब्लिंकिंट सोबत किराणा तसेच भाजीपाला डिलिव्हरी हि कंपनी करते .
भारता सोबत आंतराष्ट्रीय बाजारात सुद्धा झोमॅटो काम करते .

झोमॅटो या कंपनी ने जुलै २०२१ साली आय पी ओ बाजारात आणला .
त्या वेळी सुरवाती किंमत रुपये ७२ ते ७६ दरम्यान होती .
१२५ च्या दरम्यान सुरवात करून हा शेअर ५० च्या जवळ जाऊन पुन्हा त्याच लेवल ला येऊन ठेपला .
आता हा शेअर १४० ला ट्रेड करत आहे .

झोमॅटो कंपनी आय पी ओ ( Zomato IPO ) बद्दल माहिती

आय पी ओ तारीख जुलै / १४ / २०२१
लिस्टिंग तारीख  जुलै / २३ / २०२१
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत  ७२ ते ७६ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज १९५ शेअर
सुरवाती किंमत  १२५ .०० 
सध्याची किंमत १४०.००

 

Date Of Updates 06/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        140.40     141.80       138.05         145.40       47.55

 

Zomato Share ( Zomato  Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
125.00 to 140.00  170.00 to 190.00 210.00 to 250.00

 

EaseMyTrip एसीमायट्रीप ( Zomato Media Private Limited )  

हि भारतीय कंपनी आहे .या कंपनी ची स्थापना 2008 मध्ये निशांत पिट्टी,
रिकांत पिट्टी आणि प्रशांत पिट्टी यांनी केली होती.हि कंपनी भारता सोबत इतर देशात हि हॉटेल बुकिंग,
विमान तिकिटे, रेल्वे तिकिटे,बस बुकिंग, फॅमिली हॉलिडे पॅकेज,आंतरराष्ट्रीय हॉलिडे पॅकेज ऑनलाईन पद्धतीने वितरित करते.


कंपनी ने मार्च २०२१ साली आय पी ओ बाजारात आणला याची सुरवाती किंमत १८६ ते १८७ ठेवण्यात आली,
हा शेअर २०० च्या वरती जाऊन शेअर विभाजन होऊन आता हा शेअर ५० रुपया वर ट्रेड करत आहे .

एसीमायट्रीप कंपनी आय पी ओ ( EaseMyTrip IPO ) बद्दल माहिती

आय पी ओ तारीख मार्च / ८  / २०२१ 
लिस्टिंग तारीख  मार्च / २३ / २०२१
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत १८६ ते १८७ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज ८० शेअर
सुरवाती किंमत  १२० .०० 
सध्याची किंमत ५०.००

 

Date Of Updates 06/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        49.55     51.70       48.75         53.85       37.00

 

EaseMyTrip Share ( EaseMyTrip Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
35.00 to 52.00  70.00 to 85.00 110.00 to 135.00

 

AB Fashion Share Price ए बी फॅशन ( Aditya Birla Fashion and Retail )  

मे 2015 मध्ये आदित्य बिर्ला समूहाने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड
ही एक भारतीय फॅशन व लाईफस्टाईल रिटेल कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
या सोबत पँटालून्स ,पीटर इंग्लंड ,टी सी एन एस इत्यादी ब्रँड सोबत काम करत आहे .


या कंपनीने आपला आय पी ओ २०१३ साली आणला त्या वेळी तो १२० रुपयाला ट्रेड करत होता .
आज हा शेअर २५० रुपया ला ट्रेड करत आहे गेल्या सहा महिन्यात
या शेअर ने ३०% परतावा दिला आहे.याच वार्षिक उचांक २६५ रुपये आहे  

Date Of Updates 06/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        249.60     257.05       248.00         265.40       184.40

 

AB Fashion Share ( Aditya Birla Fashion and Retail Ltd ) Stock Target 2025

2024 2025  2026
235.00 to 250.00  270.00 to 300.00 325.00 to 350.00

 

सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व  घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते  . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..

Valentine Day Special Share 2024 व्हॅलेंटाईन डे 7 शेअर स्पेशल स्टॉक 2024

comment / reply_from