dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
खुश खबर UPI ने पैशे पाठवण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही  NPCI  ने काढले पत्रक पहा सविस्तर

खुश खबर UPI ने पैशे पाठवण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही NPCI ने काढले पत्रक पहा सविस्तर

खुश खबर NPCI ने घेतला निर्णय मागे नाही द्यावे लागणार UPI चार्जेस
तुम्ही जर पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी Google Pay, Phone Pe आणि Paytm चा वापर

करत असाल तर हि बातमी तुमच्या साठी आहे , आता तुम्हाला Google Pay, Phone Pe आणि Paytm कडून ₹2,00 ते अधिक पेमेंट वर काही पैसे द्यावे लागतील अशे NPCI सांगितले होते .अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत होते परंतु या वर NPCI  परिपत्रक काढून सांगितले .

खोटी बदामी असल्याचा दावा
तुम्ही या आधी UPI अँप हुन मोफत मध्ये पैशे पाठवू शकत होता परंतु २ -३ दिवसा पासून
तुम्हाला २००० हजारहून अधिक पैसे पाठवण्यासाठी १.१ टक्के चार्जेस लागतील .अशे सर्व ठिकाणी मेसेज पाहायला मिळत होते .
परंतु NPCI बैठक बोलवून सांगितले आहे कि कोणतेही चर्चेस लागणार नाहीत .

१ एप्रिल पासून होणार होते बद्दल
NPCI परिपत्रक काढून सांगितले आहे कि संपूर्ण UPI फ्री असेल व आता सध्या तरी कोणताही बदल केलेला नाही ,आणि तशे काही असल्यास परिपपत्रक काढून ग्राहकांना कळवण्यात येईल .त्या मुळे कोणत्याही खोट्या बातम्यांना ठार देऊ नये .

खुश खबर UPI ने पैशे पाठवण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही  NPCI  ने काढले पत्रक पहा सविस्तर

comment / reply_from