dark_mode
Image
  • Friday, 10 January 2025
सुझलॉन एनर्जी शेअर Suzlon Share Price Today to 2025 Suzlon Energy Share History in Marathi

सुझलॉन एनर्जी शेअर Suzlon Share Price Today to 2025 Suzlon Energy Share History in Marathi

 

सुझलॉन एनर्जी  (Suzlon Energy Ltd Suzlon Energy Share History in Marathi )

आपण पाहत आहोत की भारताची लोकसंख्या ज्या प्रमाणे वाढत आहे

त्याच प्रमाणे बाजारात जीवन आवश्यक वस्तूंची मागणी वाढत आहे .त्या पैकी एक म्हणजे ऊर्जा .

पण तुम्ही म्हणाल ऊर्जा तयार करायला खूप स्त्रोत आहेत मग काय.हो ऊर्जा तयार करायला खूप स्त्रोत आहेत पण ते एका काळी संपणारे आणि निसर्गाला हनी पोहचविणारे आहेत .त्या मुळे सरकार सौरऊर्जा आणि पवन उर्जा ला प्राधान्य देत आहे .आणि त्या पैकी एक कंपनी म्हणजे सुजलान एनर्जी.

Date Of Updates 02/02/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        49.90      50.60       48.00          50.60       6.95

 

Suzlon Energy Limited  Stock Target

2024 2025  2026
35.00 to 45.00  60.00 to 85.00 100.00 to 110.00

सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही एक भारतीय पवन ऊर्जा टर्बाइन उत्पादक कंपनी आहे ज्याचे मुख्यालय पुणे, महाराष्ट्र येथे आहे. सुझलॉन एनर्जी ची सुरवात १९९५ साली तुलसी तंती यांनी केली. या कंपनीचा व्यवसाय इतर देशात हि आहे.जवळपास ३००० हुन अधिक कर्मचारी या कंपनी मध्ये काम करतात.
२००८ साली कंपनीचा शेअर ४०० च्या जवळ ट्रेड करत होता.

त्या नंतर या मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत राहिली . २०२३ च्या सुरवातीला या शेअर मध्ये तेजी पाहायला मिळते म्हणजे हा शेअर जानेवारी महिन्यात ७ ते ८ रुपया वर ट्रेड करत होता .गेल्या सहा महिन्यात या शेअर ने १५०% हुन अधिक चा परतावा दिला आहे .सध्या हा शेअर ५० रुपया वर ट्रेड करत आहे .

 

भारतात वाढत असलेल्या अक्षयऊर्जा Renewable Energy Wind Energy Budget 2024 Renewable Energy Statement मागणी पाहता सुजलन चा शेअर चांगलाच वाढला आहे.
भारत सरकारच्या नवीन ध्वरण पाहता जास्तीत जास्त भर अक्षयऊर्जा वर दिलेला पहात आहोत.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद अक्षयऊर्जा साठी केलीली दिसत आहे.

 

कंपनी च्या नफ्यात वाढ पाहायला मिळते

सुजलान एनर्जी कंपनी आता नफ्यात आलेली पाहायला दिसत आहे.

चालू वित्त वर्षात 22-23 मध्ये जवळपास १६० % वाढ पाहायला मिळाली .

"प्रधानमंत्री सूर्योदय योजना " (Pradhan Mantri Suryoday Yojana ) चा होणार फायदा.

सरकारने नव्याने चालू केलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना मुळे सुधा या शेअर ला पसंती मिळत आहे.
सरकारने सांगितले आहे की येत्या काही दिवसात १ करोड घरा वर सोलार पॅनल बसविले जातील.
या द्वारे जी वीज निर्मित होईल ती 300 युनिट पर्यंत मोफत दिली जाईल .या मुळे चांगली बचत होणार आहे .
आणि याचा फायदा सोलार पॅनल सोलार एनर्जी विंड एनर्जी व इतर त्यांना मदत करणाऱ्या कंपन्यांना होणार हे नक्की.

 

सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व  घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते  . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..

सुझलॉन एनर्जी शेअर Suzlon Share Price Today to 2025 Suzlon Energy Share History in Marathi

comment / reply_from