Paytm ( One 97 Communications Ltd ) Share Price All Time Low 2024 पेटीएम शेअर
2400 चा शेअर मिळतोय 400 रुपयात पण गुंतवणूक करावी का ? वाचा सविस्तर .
दोन दिवसात 40 % 📉 ने खाली आला हा शेअर पण एका बड्या कंपनी ने केली तब्बल २४० कोटी ची गुंतवणुक 😱☹️
आपण प्रत्येक कंपनीची कसून माहिती गोळा करत असतो पण कधी काळी आपल्याला खोल वर काय चालू आहे हे समजत नाही ..
असाच एक शेअर सध्या बाजारात फिरत आहे तो म्हणजे पे टीयम भारतात पेटीएम कंपनी आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत होती .
कधी झाली पेटीएम Paytm One 97 Communications Ltd ची बाजारात एंट्री .
पेटीएम एक भारतीय शॉपिंग वेबसाईट आहे. कंपनीचे २०१० मध्ये उद्घाटन करण्यात आले एक भारतीय ई-कॉमर्स खरेदी साइट आहे कंपनीची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी २०१० मध्ये केली होती.
आय पी ओ ची एंट्री आणि पेटीएम मध्ये भूकंप
गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली पेटीएम ने आपला आय पी ओ बाजारात आणला .
सुरवातीला हा शेअर ₹2080 to ₹2150 च्या Price band वर देण्यात आला .
पण हा शेअर लिस्टिंग च्या दिवशीच पुर्ण पणे खाली आला
म्हणजे जवळ पास 300 रुपये ने खाली आला
नंतर काहीच दिवसात 80% ने खाली आला
सर्व मार्केट मध्ये एकच चर्चा सुरू झाली की या बलाढ्य कंपनीचा शेअर मला मिळालाच पाहिजे .
त्या मुळे दलाल ट्रीट मध्ये सुध्दा याची चर्चा रंगली .
कंपनी चा व्यवसाय हा उत्तम आहे या कारणास्तव शेअर मध्ये मोठी गुंतवणूक येणार हे भासू लागले .
काहीच दिवसात याची बोली 2400 पर शेअर एवढी गेली ऑफलाईन मार्केट मध्ये हा शेअर 2400 च्या आसपास विकला गेला.
नंतर काहीच दिवसात आय पी ओ बाजारात येऊन.
कोरोनाच्या काळात तर या कंपनीला सुगीचे दिवस आले ..
Paytm Wallet असेल किंवा UPI पेमेंट असेल सर्वच ठिकाणी या कंपनीची मागणी वाढत होती .
परंतू काही काळा नंतर या कंपनी वर भारत सरकारची नजर पडली ती म्हणजे आर बी आय ची.
आर बी आय ने चालू असलेले व्यवहार थांबवायचे सांगितले.
पेटीएम मध्ये वॉलेट द्वारे होत असलेली पैशाची देवाण घेवाण या वर रोक लावली .
चिनी गुंतवणुकी मुळे विक्री चा जोर वाढला आहे असेल असे काही अभ्यासक सांगतात.
त्या मुळे कंपनीचा शेअर चक्क 2 दिवसात 20% च्या लोवर सर्किट ने 40% ने खाली आला आहे .
पुन्हा मोठी गुंतवणूक आली असल्याची बातमी
मॉर्गन स्टानली या बहुराष्ट्रीय कंपनी ने 250 कोटी ची गुंतवणूक केल्याची बातमी काल म्हाजे 02/02/2024 आली आहे .
परंतु याचा मार्केट किंवा पेटीएम किती परिणाम होणार हे सोमवारी कळेल .
पेटीएम मध्ये गुंतवणूक करावी का ?
बाजारात सध्या तेजी चालू आहे परंतु अशा मोठ्या कंपनी ला त्याचा सपोर्ट दिसत नाही .
पेटीएम शेअर खुप खालच्या पातळीवर आहे परंतू आर बी आय चे निर्देश जो पर्यंत येत नाहीत .तो पर्यंत या मधील गुंतवणुक जोखमीची असेल .
तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये पेटीएमचे शेअर्स 42.4 टक्क्यांनी खाली आहेत आणि गुंतवणूकदारांचं 20,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.
आता पर्यंत पेटीएम वर केलेली कारवाही
अरबीआय च्या नियमाचे पालन न केल्याने कारवाही
पेटीएम मार्च नंतर नवीन ग्राहक जोडू शकणार नाही .
१ मार्च पासून डिपॉजिट घेऊ शकणार नाही
१ मार्च पासून टॉप अप होणार नाही .
पेटीएम फास्टस्टॅग वर पैसे अपलोड करता येणार नाही
Date Of Updates 02/02/2024
Open Price | High Price | Low Price | 52-wk high | 52-wk low |
487.00 | 487.60 | 487.00 | 998.30 | 487.20 |
Paytm Share Stock Target
2024 | 2025 | 2026 |
350.00 to 650.00 | 1000.00 to 1250.00 | 1320.00 to 1560.00 |
सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..