dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024
फक्त ६ महिन्यात या कंपनी ने दिले २५०% परतावा  IREDA share price 2025

फक्त ६ महिन्यात या कंपनी ने दिले २५०% परतावा IREDA share price 2025

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA)

ही एक भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा लाईट ची सेवा प्रदान करते.
जसे कि अक्षयऊर्जा निर्मिती यांच्या सारख्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान करते .
हि कंपनी भारतसरकारने १९८७ साली चालू केली .
गत वर्षी म्हणजे २०२३ साली हि कंपनी शेअर बाजारात उतरली .


या कंपनीचा शेअर IREDA Share Price ३२ रुपया हुन ६२ रुपयाला सुरवात झाली व ६ च महिन्यात या कंपनीने २५०% चा परतावा दिला .
आज च्या दिवशी हा शेअर २०४ रुपयाला ट्रेड करत आहे .
या कंपनीचे स्वरूप खालील प्रमाणे होते .

 

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी आय पी ओ ( Indian Renewable Energy Development Agency Limited IREDA share price 2025 ) बद्दल माहिती IREDA IPO Share Price. 

आय पी ओ तारीख नोव्हेंबर / २३/  २०२३ 
लिस्टिंग तारीख   नोव्हेंबर / २९ / २०२२ 
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत ३० ते ३२ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज ४६० शेअर
सुरवाती किंमत  ६२ .०० 
सध्याची किंमत २०४ .०० 

 

IREDA Share Price Date Of Updates 22/08/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        246.00     265.70       246.00         310.00       50.00

 

IREDA Share Price ( Indian Renewable Energy Development Agency Limited  ) IREDA  Stock Target 2025

2024 2025  2026
150.00 to 235.00  250.00 to 280.00 350.00 to 380.00

का होत आहे या शेअर मध्ये गुंतवणुक ?
सध्या प्रत्येक सरकारी कंपनी मध्ये मोठी गुंतवणुक होताना दिसत आहे . त्या मधील एक म्हणजे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA Share Target) या कंपनी मध्ये सध्या जोरदार खरेदी चालू आहे .32 रूपया चा शेअर 204 वर ट्रेड करत हे .पण याचे कारण म्हणजे वाढत असलेली रिन्यूएबल ऊर्जा ची मागणी. 2030 पर्यंत बहुतांश ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने इलेक्ट्रिक उपकरणे पाहायला मिळतील. ज्या कंपन्या इलेक्ट्रिक मध्ये काम करतात त्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य करण्याच काम ही कंपनी करते. या मध्ये आणखी मोठी गुंतवणुक होऊ शकते.

 

IREDA Share या शेअर गुंतवणुक करावी का ..?
सध्या हा शेअर उच्च स्तरावर आहे ३२ रुपयाचा हा शेअर सध्या २०४ वर ट्रेड करत आहे .
एवढ्या मोठया प्रमाणात खरेदी झालेली असली तरी वाढत्या मागणी मुळे या शेअर मध्ये आणखी खरेदी होऊ शकते .परंतु ७५ ते १०० रुपया पर्यंत याची खरेदी करणे योग्य राहील.

IREDA Share या शेअर मध्ये कधी खरेदी करावी
सध्या हा शेअर २०० रुपया जाऊन खालच्या पातळीवर आला आहे .
सध्या या मध्ये नीचांकी स्तर लागत आहे हा शेअर सध्या १५० च्या जवळ ट्रेड करत आहे .
या शेअर मध्ये १०० किंवा ७५ च्या जवळ खरेदी करू शकता

IREDA Share नवीन उपडेट
ireda कंपनी ने ४५०० करोड रुपये निधी उभारणी साठी प्रस्ताव मांडला आहे .
त्यामुळे २२/०८/२०२४ रोजी हा शेअर ११% एवढा वाढून २६२ वर ट्रेड करत आहे .

सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व  घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते  . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..

फक्त ६ महिन्यात या कंपनी ने दिले २५०% परतावा  IREDA share price 2025

comment / reply_from