dark_mode
Image
  • Friday, 29 August 2025

सोन्याचे भाव गगनाला भिडले लवकरच ७०००० पार ( Gold Rate High )

सोन्याचे भाव गगनाला भिडले लवकरच ७०००० पार ( Gold Rate High )

सोन्याचे भाव गगनाला भिडले लवकरच ७०००० पार  ऑनलाईन सोने कशे खरेदी कराल वाचा सविस्तर
भारतात सोन म्हटलं कि लग्नापासून सुरवात होते .कारण भारत देशात सोन हा एक मोलाचा दागिना आहे
महिलांन पासून ते लहान मुलानं पर्यंत सर्वांनाच सोन्याची आवड असते .
पण याचीची किंमत आता आवाक्या बाहेर जाताना दिसत आहे .प्रथमच सोने एवढ्या उच्च स्तरावर आलेले दिसत आहे 

सोन्यानी घरेलू बाजारात २४ केरेट ने ६२००० चा टप्पा पार केला आहे .
जाणकार सांगतात कि येत्या काही दिवसात सोन्याचे भाव हे ७०००० पर्यंत जातील .

तुम्ही ऑनलाईन सोने खरेदी करून चांगली गुंतवणूक होऊन परतावा मिळवू शकता 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने खाली आले आहे
आंतरराष्ट्रीय बाजारात ०६ एप्रिल २०२३ रोजी  स्पॉट गोल्ड सध्या $2018 इतकी आहे.
त्याच वेळी, चांदीची किंमत 25 डॉलरच्या खाली घसरली आहे.
डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे विदेशी बाजारात सोन्या-चांदीवर दबाव आहे.
जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दाखवणारा निर्देशांक 101.58 च्या पातळीवर आहे.
एमसीएक्स च्या आकडेवारी नुसार ५ जूनच्या वायदा 60515.00 रुपया वर आहे तो 340
रुपयाने खाली आला .

लवकरच होणार ७०००० चा टप्पा पार .
बाजारामध्ये होत असलेली हालचाल पाहता जाणकारांनी अंदाज बांधला आहे
कि सोन्याचे बाजारभाव लवकरच ६५००० चा टप्पा पार करून ७०००० पर्यंत जाईल .
लवकरच लगनसराइ चालू होत असल्या मुळे भारतात मागणी हि वाढणार आहे .

सोन्याची ऑनलाईन खरेदी वाढली
आज काल सर्व काही ऑनलाईन मिळत आहे त्याच प्रमाणे तुम्ही सोन्यामध्ये हि ऑनलाईन गुंतवणूक करू शकता .
सोन्या मध्ये केलेली गुंतवणूक हि इतर गुंतवणुकी प्रमाणे स्थिर असते
आणि या वरती सरकारी यंत्रणांचा पहारा असतो त्या मुळे हे आपल्यासाठी सुरक्षित आहे .

कशी कराल ऑनलाईन सोने खरेदी
ऑनलाईन पद्धतीने सोने खरेदी करण्यासाठी सरकारी बॉण्ड पद्धत सुद्धा असते .
तुमच्या कडे डिमॅट खाते असेल तर तुम्हला बॉण्ड मध्ये गुंतवणूक करणे सोपे जाते .
किंवा तुम्ही तुमच्या बँक द्वारे सुद्धा ऑनलाईन सोन्याची खरेदी करू शकता .
परंतु जर तुमच्या कडे या पैकी काहीच नसेल तरी सुद्धा तुम्ही सोन्या मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करू शकता .
चला तर मग पाहूया या साठी तुमच्या कडे कोणतेही एक अँप असेल तर तुम्ही ऑनलाईन सोने घेऊ शकता .
पेटीएम
फोनपे
गुगुल पे
किंवा तुम्हाला ज्या वरती विश्वास असेल आणि त्याची खातरी असेल ते अँप तुम्ही वापरू शकता .

तुम्ही पेटीएम द्वारे सोने कशे खरेदी करू शकता
या साठी तुमची पेटीएम के वाय सी झालेली हवी .
पेटीएम मध्ये गेल्या नंतर तिथे तुम्हाला सर्च करायचे आहे GOLD
त्या नंतर पेटीएम गोल्ड या बटन वर क्लिक करायचे आहे .
तिथे गेल्या नंतर तुम्हाला पेटीएम मध्ये MMTC-PAMP
हि कंपनी ऑनलाईन सोने खरेदी विक्री साठी उपयोगी पडते .
ऑनलाईन सोने खरेदी करणे म्हणजे च डिजिटल गोल्ड खरेदी करणे .
MMTC-PAMP चे चालू बाजारभाव अँप मध्ये दिसतील त्या चालू भावाप्रमाणे व
3% जीएस ती तुम्हाला द्यावा लागेल .
म्हणजे सध्या जर सोन्याचा भाव हा ६२६४.१० प्रति ग्राम चालू आहे
आणि हे सोने तुम्हाला खरेदी करायचे आहे तर तुम्हाला ते पेटीएम वरती ६४५२ रुपया ला पडेल
म्हणजे १८८ रुपये जी एस ती लागेल .
विकताना सुद्धा जी किंमत असेल त्या वरती ३% जी एस टी लागतो हे लक्षात असुद्या.
नंतर तुम्ही ऑफर नुसार याच सोन्यावर लोन सुद्धा घेऊ शकता .

 

 

comment / reply_from