dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

टोकन यंत्र : घरी घेऊन या हे छोटेशे मानवचलित पेरणी यंत्र काम हि सोपे आणि मजूर हि लागणार कमी ( Token Yantra Perani Yantra Price)

टोकन यंत्र : घरी घेऊन या हे छोटेशे मानवचलित पेरणी यंत्र काम हि सोपे आणि मजूर हि लागणार कमी  ( Token Yantra Perani Yantra Price)

घरी घेऊन या हे छोटेशे मानवचलित पेरणी यंत्र काम हि सोपे आणि मजूर हि कमी लागणार
आपण ता पर्यंत पारंपारिक शेती करत आलो आहोत शेतामध्ये कोणतेही काम असेल तर
आपण बैलांचा किंवा मजुरांचा उपयोग करतो .परंतु आता सर्व ठिकाणी मजुरी वाढली आहे
बैल सुद्धा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत .
आता शेती करण्याची जुनी पद्धत कमी करून नवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळी यंत्र बाजारात घेऊन येत आहेत .
आज आपण अशाच एका यंत्राबद्दल बोलणार आहोत .
हे यंत्र म्हणजे मानवचलित पेरणी यंत्र हे यंत्र तुम्हाला बाजारामध्ये कुठेही उपलब्ध आहेत .

याचे सर्व प्रकारचे पार्टस बाजारात उपलब्ध आहेत .
या मध्ये तीन प्रकार येतात ( Token Yantra )
1) पहिले मशीन जे या मध्ये फक्त बियाणे पेरू शकता . (सोयाबीन टोकण यंत्र soybean token yantra )
2) दुसरे मशीन ज्या मध्ये तुम्ही बियाणे व त्यासोबत खत हि पेरू शकता.
3) आणि तिसरे मशीन ज्या मध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाजीपाला पेरणी साठी उपयोग होतो .

१) मानवचलित पेरणी टोकन यंत्र बियाणे पेरणी 
हे पेरणी यंत्र प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील पासून तयार केलेले आहे .
या मध्ये तुम्हाला माती बाजूला सारण्यासाठी वेग वेगळे छोटे नांगर किंवा फाळ लावू शकता .
पुन्हा माती एकत्रित होण्यासाठी रोलर हि वापरलेला आहे .
हे यंत्र तुम्हाला क्लच सहित येते या मुळे क्लच च्या सहाय्याने या ओळी वरून दुसऱ्या ओळीवर
सहज पणे घेऊन जाऊ शकता . (Soyaben Token Yantra )
हे पेरणी यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवण्याची गरज भासत नाही .
या यंत्राद्वारे दोन बियाण्यामधील अंतर ६ इंचापासून ६ फुटापर्यंत करता येईल .
दोन बियाण्यामधील अंतर वाढवण्यासाठी मशीन पूर्ण खोलण्याची आवश्यकता नाही .
या यंत्रा द्वारे पेरणी करता वेळी बियांची संख्या १,२,३ कितीही करता येईल .
या यंत्राद्वारे एका मजुराने एका तासात एक एकराची पेरणी करता येईल .

हे टोकण यंत्र तुम्हाला ॲग्रोपंच ॲप वरती रुपये ७५००  ते ८५०० पर्यंत मिळेल .

२) मानवचलित पेरणी टोकन यंत्र बियाणे व खत पेरणी (Double Box Seeder Token Yantra )
हे हि पेरणी यंत्र प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील पासून तयार केलेले आहे .
या यंत्रामध्ये तुम्ही बियाण्यासोबत खत हि सोडू शकता .
या यंत्राला दोन्ही बाजूने सीड बॉक्स असतात .
या मध्ये तुम्ही सर्व प्रकारची दाणेदार खते पेरू शकता
या मध्ये तुम्हाला माती बाजूला सारण्यासाठी वेग वेगळे छोटे नांगर किंवा फाळ लावू शकता .
पुन्हा माती एकत्रित होण्यासाठी रोलर हि वापरलेला आहे .(seeder machine)
हे यंत्र तुम्हाला क्लच सहित येते या मुळे क्लच च्या सहाय्याने या ओळी वरून दुसऱ्या ओळीवर
सहज पणे घेऊन जाऊ शकता .
हे पेरणी यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवण्याची गरज भासत नाही .
या यंत्राद्वारे दोन बियाण्यामधील अंतर ६ इंचापासून ६ फुटापर्यंत करता येईल .
दोन बियाण्यामधील अंतर वाढवण्यासाठी मशीन पूर्ण खोलण्याची आवश्यकता नाही .
या यंत्रा द्वारे पेरणी करता वेळी बियांची संख्या १,२,३ कितीही करता येईल .
या यंत्राद्वारे एका मजुराने एका तासात एक एकराची पेरणी करता येईल .

हे टोकण यंत्र तुम्हाला ॲग्रोपंच ॲप वरती रुपये ९०००   ते १०००० पर्यंत मिळेल . ( Token Yantra Price )

या द्वारे कोणते पिके पेरता येतील (कापूस टोकन यंत्र Kapus Token Yantra)
कापूस टोकन यंत्र, सोयाबीन टोकन यंत्र , तूर टोकन यंत्र , मका टोकन यंत्र, हरभरा टोकन यंत्र,  भुईमूग टोकन यंत्र, मूग टोकन यंत्र,
उडीद टोकन यंत्र, राजमा तांदूळ बाजरी एरंडी चवळी सूर्यफूल
अशा सर्व प्रकारच्या पेरणी या यंत्रा द्वारे केल्या जातात .

३) मानवचलित भाजीपाला पेरणी यंत्र (All Vegitable Seeder Machine  token yantra )
सर्व पद्धती बदलत आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वर आधारित होत आहेत .
म्हणूच बाजारात रोज नवीन यंत्र उपलब्ध होतात .त्या मुळे मजुरांची समस्या दूर होते .
हे एक पेरणी यंत्र आहे या द्वारे तुम्ही भाजीपाला बियाणे चांगल्या प्रमाणे पेरणी करू शकता .
हे पेरणी यंत्र प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील पासून तयार केलेले आहे .
यामध्ये तुम्हला ६ लाईन बॉक्स दिलेले आहेत .
हे यंत्र सहज पणे कुठेही घेऊन जाऊ शकता .(seeder machine)
किंवा या मध्ये तुम्हाला १ ओळींचे ३ ओळींचे आणि ६ ओळींचे यंत्र उपलब्ध आहे .
या यंत्रामध्ये दोन बियाण्यांमधील अंतर २ सेमी किंवा पाऊण इंच ते १५ सेमी २० इंच पर्यंत गरजेनुसार कमी जास्त करता येते .
या यंत्राद्वारे एका वेळी १ ते ६ ओळींची योग्य ते अंतर घेऊन लागवड करता येईल .
या यंत्राने कमीत कमी दोन ओळीतील अंतर ३ इंचा पासून ते २० इंचा पर्यंत करता येईल .

हे टोकण यंत्र तुम्हाला ॲग्रोपंच ॲप वरती रुपये ११०००  ते १५००० पर्यंत मिळेल .

या यंत्रा द्वारे कोणती पेरणी करता येईल ( Kanda Token Yantra )
या द्वारे कांदा टोकन यंत्र ,कोथांबीर टोकन यंत्र , पत्ता कोबी टोकन यंत्र,फुलकोबी टोकन यंत्र,मेथी टोकन यंत्र,मुळा टोकन यंत्र ,गाजर टोकन यंत्र ,टोमॅटो टोकन यंत्र ,मिरची टोकन यंत्र , पालक टोकन यंत्र, बिट, काकडी टोकन यंत्र (seeder machine)
आणखी भरपूर साऱ्या वेलवर्गीय कि भाजीपाला या मार्फत पेरणी करता येतो .

comment / reply_from

related_post