dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
हा शेतकरी तरुण मोबाईल लॅपटॉप च्या माध्यमातून महिन्याला करतो लाखो रुपयाची कमाई

हा शेतकरी तरुण मोबाईल लॅपटॉप च्या माध्यमातून महिन्याला करतो लाखो रुपयाची कमाई

हा शेतकरी तरुण मोबाईल लॅपटॉप च्या माध्यमातून महिन्याला करतो लाखो रुपयाची कमाई ( How to Start Blogging in Marathi )

आज पहिले तर मोबाईल आणि लॅपटॉप चा उपयोग कुणी व्हिडिओ किंवा मनोरंजन करण्यासाठी वापरतात .
परंतु या तरुणाने त्याचा स्मार्ट उपयोग करून व मेहनतीने , इंटरनेट च्या त्याच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहे .

शेतकऱ्यांच्या मुलांनी मोबाईल लॅपटॉप द्वारे मनोरंजन न करता .त्या मधून सुद्धा पैशे कमवण्याची संधी निर्माण करावी .
कोणताही छोटा मोठा व्यवसाय करावा .भरपूर प्रकारचे ऑनलाईन व्यवसाय आहेत .त्या मधून कोटी रुपयाची कमाई होते .

कोण आहेत अक्षय रासकर (earn money from blogging)

बीड जिल्हातील गेवराई तालुक्यात कोळगाव या गावी त्यांचा जन्म झाला .शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या या तरुणाचे शिक्षण आपल्या मूळ गावी व उर्वरित शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथे झाले .
लोकडाऊन च्या काळी गावी आले शेती सोबत छोटे व्यवसाय हि केले .(Work From Home Marathi )
शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्नाचे उत्तरे ऑनलाईन पद्धतीने सोडवली . आज त्यांच्या मुळे मराठवाड्यात कोळगाव म्हटलं कि ब्लॉगर्स चे गाव अशी ओळख बनली आहे .

ब्लॉगरच्या व यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई (earn money from youtube in marathi)
अक्षय रासकर हे ब्लॉगरच्या व यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. याबाबत त्याच्यासोबत संवाद साधला असता,
ते म्हणाले की ब्लॉगरची माहिती मला युट्युबच्या माध्यमातूनच मिळाली. 2009-10 च्या काळामध्ये मला ही माहिती मिळाली होती.
युट्युबमध्ये माझे चॅनल चालू केले. मी त्याच्यामध्ये एक आपल्याला पर्मनंट इन्कम सोर्स शोधत होतो.
नंतर मला ब्लॉगिंगचा कन्सेप्ट तेथे मिळाला. मी एका खेडेगावामध्ये माझा ब्लॉगिंगचे काम चालू केले.

                                   संपूर्ण वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा 

 

हा शेतकरी तरुण मोबाईल लॅपटॉप च्या माध्यमातून महिन्याला करतो लाखो रुपयाची कमाई

comment / reply_from