dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024
सरकारने मुलींसाठी दिले गिफ्ट या योजनेवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. Sukanya Samriddhi Yojana

सरकारने मुलींसाठी दिले गिफ्ट या योजनेवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. Sukanya Samriddhi Yojana

सरकारने मुलींसाठी दिले गिफ्ट या योजनेवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत किती वाढले व्याजदर 
सुकन्या समृद्धी योजनेत आतापर्यंत वार्षिक ७.६ टक्के व्याज मिळत होते,
ते आता ८ टक्के करण्यात आले आहे. नवीन व्याजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

पहा काय आहेत सुकन्या समृद्धी योजने फायदे
इतर बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला खूप चांगले व्याज मिळते.
1 एप्रिल 2023 पासून या योजनेवर 8% दराने व्याज दिले जाईल. (sukanya samriddhi yojana)
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत हे खाते उघडले असेल, तर तुम्ही देशात कुठेही ते वापरू शकता
तुम्ही या स्कीम मध्ये कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक करू शकता
व प्रतिवर्ष आणि 1.5 लाख रुपये पर्यंत आहे. 
हि योजना सरकारी असल्यामुळे या योजनेत तुम्ही कितीही रक्कम गुंतवली तरी तुम्हाला हमखास परतावा मिळेल.
बाजारातील अस्थिरतेसारखा कोणताही धोका नाही

कुणासाठी आहे हि योजना
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींचे खाते उघडू शकता.
जर तुम्ही दोन पेक्षा जास्त मुलींचे वडील असतात तर तुम्हाला या (sukanya yojana ) योजनेचा लाभ तिसर्‍या किंवा चौथ्या मुलीला मिळणार नाही.
परंतु , जर तुमच्याकडे दुसरी मुलगी, जुळी किंवा तिप्पट असेल तर तिच्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडले जाऊ शकते.

कुठे उघडू शकता सुकन्या समृद्धी खाते ( sukanya yojana maharashtra)
तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय बँकेत खाते उघडू शकता .
कोणत्याही बॅंक मध्ये तुम्हला सारखेच व्यजदार
मिळणार आहे .तुम्ही राष्ट्रीय बँकेत खाते उघडले तर तुम्ही हे खाते कोणत्याही राज्यात वापरू शकता.

 

हि योजना काम कशे करते व पद्धत काय
किमान ठेव ₹ 250/- एका आर्थिक वर्षात कमाल ठेव ₹ 1.5 लाख.
मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर खाते उघडता येते.
एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.
पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये खाते उघडता येते.
खातेदाराच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस/बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल.
IT कायद्याच्या कलम 80-C अंतर्गत ठेव वजावटीसाठी पात्र आहे.( Mulinsathi yojana)
खात्यात मिळालेले व्याज IT कायद्याच्या कलम -10 अंतर्गत प्राप्तिकरापासून मुक्त आहे.

comment / reply_from

related_post