dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
जुनी वाहने होणार लवकरच जमीनदोस्त Old Vehicle Craft Policy Maharashtra

जुनी वाहने होणार लवकरच जमीनदोस्त Old Vehicle Craft Policy Maharashtra

जुनी वाहने होणार लवकरच जमीनदोस्त तुमच्या कडे जुनी गाडी आहे का मग हि बातमी तुमच्या साठी आहे

तुमची गाडी जुनी आहे का मग हि बातमी
सरकारचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार हा नियम
परिवहन मंत्रालयाने या आधी हि या बद्दल आधी सूचना दिल्या होत्या .परंतु हि तारीख पुढे गेली आहे .
परिवहन मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

परिवहन मंत्रालयाने पत्रक केले जारी
यासाठी परिवहन मंत्रालयाने पत्रक जारी केली आहे.
यावर ३० दिवसांत सर्व संबंधितांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या आधी , MoRTH ने सांगितले होते की अवजड माल आणि प्रवासी गाड्यांसाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल.
तसेच, इतर सर्व मोटार वाहनांसाठी 1 जून 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
परंतु ती नवीन तारीख 1 ऑक्टोबर 2024 असेल.
त्यावर सर्व संबंधितांच्या सूचना व अटींचा विचार करून निर्णय घेतला जाईल.
असेल हि परिवहन खात्याने सांगितले आहे .

सरकारी गाड्यांची झाली तयारी
1 एप्रिल 2023 पासून 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी 9 लाख सरकारी वाहने रद्द होणार आहेत.
ही वाहने रस्त्यावर धावणार नाहीत. आणि हे बदलण्यास मंजुरी दिली आहे.
यासोबतच प्रदूषण करणाऱ्या बस आणि कारच्या रस्त्यावरील वाहतुकीवर बंदी घालून
त्याऐवजी नवीन वाहने लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे

.

comment / reply_from

related_post