या एनर्जी ड्रिंक पासून तुमची मुले ठेवा दूर नाहीतर मोजावी लागणार मोठी किंमत वाचा सविस्तर (energy drink)
लहान मुलांत गावो गावी या शीतपेया ची झिंग आरोग्याचा प्रेश्न ऐरणीवर
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे यात भर पडते ती
म्हणजे वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्स ची म्हणजेच शीतपेय हे शीतपेय सर्रास कुठेही मिळते .
परंतु सध्या एक वेगळीच नशा गावो गावी दिसत आहे
दिसायला दारूच्या बाटली सारखी आणि पेयाला एनर्जी ड्रिंक सारखी .
बाजारात एका एनर्जी ड्रिंक ने तरुणाईला चांगलेच वेड लावले आहे.
हि एनर्जी ड्रिंक एक पेक्षा जास्त पिऊ नये ती तुमच्या शरीरासाठी साठी हानिकारक आहे .
या ड्रिंक मध्ये कॅफीन् चे घटक असल्याने तरुणाईला याची नशा होत आहे अशे जाणकार सांगत आहेत .
हे घटक असलेले शीतपेय मात्र २० ते ३० रुपयात मार्केट मध्ये विक्री होत आहे .
या एनर्जी ड्रिंक्स मध्ये २५० मिली असलेल्या बाटली मध्ये जवळपास ७५ ग्राम कॅफीन् चे प्रमाण आहेत .
काय परिणाम दिसतात या मुळे (energy drink side effects marathi एनर्जी ड्रिंक चे साईड इफेक्ट)
हि एक साधी एनर्जी ड्रिंक म्हणून ओळखली जाते दिसायला लाला असल्या मुळे
ती तरुणाईला तिच्या कडे खेचते .
हे पेय घेतल्या नंतर एक नशा असल्या सारखा उद्भवते
आणि तरुण मुले व लहान मुले ती २-३ बॉटल एकदाच पितात मग याची जी चणचण आहे ती ४ ते ५ तास राहते .
याने झोप लागत नाही गुंगी येते त्यामुळे एक प्रकारे दारूची नशा असल्या सारखे वाटते .
परंतु या ड्रिंक ने असे काही वेड लावले आहे कि लहान मुले दिवसातून ५-६ बॉटल पितात .
हि ड्रिंक्स किराणा दुकान ,पानटपरी कुठेही सहज उपलब्ध आहे .
आणि हे शीतपेय असल्या मुळे त्याकडे कुणाचेही लक्ष नाही
परंतु आपल्या मुलांवर लक्ष ठेवले हि आपली जबाबदारी आहे .
मुलांनी हि अशा विष बाधित पेय न पिता उसाचा आंब्याचा रस प्राशन करावे .
कॅफीन् चे प्रमाण कशात किती
का पिऊ नये अशी शीतपेय ( energy drink एनर्जी ड्रिंक चे साईड इफेक्ट)
ज्या शीतपेया मध्ये कॅफीन् caffeine चे प्रमाण जास्त असेल तर ती कोणतीही शीतपेय पिऊ नये .
कारण कॅफीन् हा पदार्ध जास्त प्रमाणात सेवन करण्यात आला खूप घातक आहे .
हा पदार्थ तुम्हाला जागेठेवणे कामात रस वाढवणे आणि उल्हसित करणारे यासाठी उपयोगी आणतात हा
चहा आणि कॉफीमध्ये असणारे एक द्रव्य आहे हे आता इतर खाद्य पदार्थात मिसळेल जात आहे .
हा पदार्थ जर तुम्ही १०० ग्राम हुन अधिक सेवन केला तर तुमच्या किडनी व मेंदू वर परिणामी ठरू शकतो .
या शीतपेये पिण्याच्या तुलनेत गरोदर महिलांचा हि समावेश आहे .
परंतु याचा परिणाम त्यांच्या लहान मुलांवर होऊ शकतो . (energy drink marathi mahiti)
या शीतपेया मुळे मानसिक तणाव आणि बौद्धिक संतुलन हि बिघडत आहे .
अन्न सुरक्षा प्राधिकरण ने बजावली नोटीस
अन्न सुरक्षा प्राधिकरण ने या एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे
कारण कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद देण्यात त्यांना अपयश आले आहे.
अधिका-यांनी INS ला सांगितले की या पेयावर बंदी लादली जाईल
कारण पेय प्रतिबंधित वापरासाठी आहे परंतु खुल्या बाजारात उपलब्ध आहे.