Government of India Share PSU Stocks हे सरकारी शेअर देतील मोठा परतावा पहा संपूर्ण लिस्ट
एल आय सी LIC Share History (LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA STOCK)
या कंपनी बद्दल सर्वानाच माहित असेल . LIC भारतीय जीवन विमा महामंडळ ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
१ सप्टेंबर १९५६ ला एल आय सीची स्थापना करण्यात आली .
भारत सरकारने या द्वारे ग्राहकांना इतर सेवा हि पुरवल्या आहेत.
या कंपनीची ९६.०७ % टक्के भागेदारी भारत सरकार कडे आहे .बाकी शेअर धारकांकडे .
या कंपनीचा बहुतांश व्यवसाय हा जीवन विमा ,गृहकर्ज, म्युच्युअल फंड
या मधून महसूल जमा होतो .
भारतीय जीवन विमा महामंडळ ने आपला आय पी ओ मी २०२२ मध्ये बाजारात आणला याची सुरवाती किंमत ९०२ ते ९५० होती .
पण पहिल्या दिवशी पासून या मध्ये घसरण सुरुच होती
हा सुरवातीला ८३० पासून ५३० पर्यंत ट्रेड करत होता .
आज हा शेअर पुन्हा उसळी घेउन १०५० वर ट्रेड करत आहे .
भारतीय जीवन विमा LIC कंपनी आय पी ओ ( LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA STOCK ) बद्दल माहिती LIC IPO Share Price.
आय पी ओ तारीख | मे / ०४ / २०२२ |
लिस्टिंग तारीख | मे / १७ / २०२२ |
बाहय् किंमत | रुपये १ प्रति शेअर |
देय किंमत | ९०२ ते ९५० रुपये प्रति शेअर |
लॉट साईज | १५ शेअर |
सुरवाती किंमत | ८३० .०० |
सध्याची किंमत | १०५० .०० |
LIC Share Price Date Of Updates 07/02/2024
Open Price | High Price | Low Price | 52-wk high | 52-wk low |
1,031.05 | 1,050.00 | 1,014.10 | 1,050.00 | 530.05 |
LIC Share Price (LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA STOCK) Stock Target 2025
2024 | 2025 | 2026 |
800.00 to 925.00 | 1000.00 to 1120.00 | 1350.00 to 1380.00 |
सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..