dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

युट्युब द्वारे पैशे कशे कमवावे युट्युब चॅनल कशे तयार करावे पहा संपूर्ण माहिती (Earn Money From youtube in Marathi )

युट्युब द्वारे पैशे कशे कमवावे युट्युब चॅनल कशे तयार करावे पहा संपूर्ण माहिती (Earn Money From youtube in Marathi )

युट्युब द्वारे पैशे कशे कमवावे (how to earn money from youtube in marathi)
युट्युब हे एक अमेरिकन व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ साठवणूक
व पाहण्यासाठी सॉफ्टवेर कंपनी आहे .जिची मालकी गुगल कडे आहे .
युट्युब द्वारे तुम्ही तुमचा कोणत्याही प्रकारचा व्हिडीओ इतर लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करते .
एखादा व्यवसाय असेल तर त्याची जाहिरात करून तो वाढवण्यासाठी मदत करते .
जर तुम्ही एखादा चांगला व्हिडीओ युट्युब वरती प्रदर्शित केला तर जगभरातून लोक तुमचा व्हिडीओ
त्यांचा घरीबसुन पाहतात .आणि हीच जादू तुम्हाला पैशे कमवण्यासाठी मदत करते .
तुम्ही इतर कंपनी चे प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी मदत करून किंवा युट्युब जाहिराती पासून भरपूर प्रमाणात पैसे मिळवू शकता .

युट्युब चॅनल सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टी ची आवश्यकता आहे (youtube channel in marathi)
या साठी तुम्हाला वयाची कोणतीही अट नाही .
तुमच्याकडे आधार कार्ड असणे गर्जे चे आहे .
एक बँक खाते व एक मोबाईल नंबर
सर्व प्रथम तुम्हाला G-Mail खाते लागेल हे खाते तुमच्या मोबाईल मध्ये असेल किंवा नवीन तयार करावे लागेल .
त्या नंतर तुम्हाला युट्युब अँप मध्ये जाऊन चॅनल बनवावे लागेल .

कशे तयार कराल युट्युब चॅनेल ( How to Create Youtube channel in marathi )
युट्युब अँप उघडल्या नंतर त्याचा उजव्या बाजूला तुमचा फोटो दिसेल
त्या वरती क्लिक करा त्या नांतर Your Channel या वर क्लिक करा
व Create Channel वरती क्लिक करा
तुमची माहिती द्या जसे कि चॅनल नाव व त्याबद्दल थोडक्यात माहिती .
कशा बद्दल चॅनल आहे
आता तुमचे चॅनल बनले आहे .
तुम्ही आता बनवलेला व्हिडीओ प्रसारित करू शकता .

पैशे कमावण्यासाठी काय करावे ( earning money using Youtube )
आता तुमचे युट्युब चॅनेल बनले असेल परंतु त्या वरती चांगले व्हिडीओ आणि स्वतः तयार केलेले व्हिडीओ प्रदर्शित करा .
व्हिडीओ बनवल्या नंतर अपलोड करताना संपूर्ण माहिती द्या .
तुम्ही प्रदर्शित केलेले व्हिडीओ इतर लोकांना आवडणे आवश्यक आहे .

या साठी तुम्हला Monetization
या बटन वर क्लिक करून तुम्हला तुमच्या व्हिडीओ वरती जाहिरात दाखवण्यासाठी युट्युब ला परवानगी द्या
तुमचे खाते पैसे कमवण्यासाठी तयार होण्यासाठी तुम्हाला १००० हुन अधिक सुब्स्क्रिबर लागतात .
तुमचे व्हिडीओ ४००० हुन अधिक तास पाहिलेला असावे . ( youtube channel kashe tayar karave )
या सर्व गोष्टी मिळून आल्या कि तुम्हाला गुगल कडून एक पत्र येते व त्यामध्ये एक वेरिफिकेशन कोड येतो .
तो कोड तुम्ही तुमच्या खात्यात प्रविष्ट केल्यास तुमचे खाते पैशे कमवण्यासाठी तयार होते .
तुमचे व्हिडीओ लोकांना आवडत असतील तर तुम्ही जलद गतीने या मधून पैसे कमाऊ शकता

अशा प्रकारे तुमच्या व्हिडीओ वरती जाहिरात दिसेल व तुमची पैशे कमवण्यासाठी सुरवात होईल

युट्युब द्वारे पैशे कशे कमवावे युट्युब चॅनल कशे तयार करावे पहा संपूर्ण माहिती (Earn Money From youtube in Marathi )

comment / reply_from

related_post