हे ऑनलाईन काम करून कमवा रोज ५०० ते १००० रुपये कोणतीही गुंतवणूक नाही वाचा सविस्तर (Work From Home Marathi )
शिक्षण झाल पण नौकरी नाही तर तुमच्यासाठी घरबसल्या पैशे कमावण्याची संधी
महाराष्ट्रात अशे भरपूर तरुण आहेत ज्यांचे शिक्षण तर झाले आहे
पण नौकरी चा पत्ता नाही तर अशाच गरजू लोकांसाठी हा घरीबसुन पैसे कमवण्याचा फंडा आहे .
आज आपण संगणक आणि मोबाईल इंटरनेट चा उपयोग हा फक्त मनोरंजन करण्यासाठी उपयोगी आणतो
परंतु याचा उपयोग जर तुम्ही पैशे कमवण्यासाठी केला तर .
हो हे सत्य आहे आता तुम्ही संगणक आणि मोबाईल चा उपयोग पैसे कमवण्यासाठी करू शकता .पण कसे चला तर पाहूया .
कशी कराल या नौकरी ला सुरवात (online job work from home)
या साठी तुम्हाला थोडेफार इंग्रजी गरजेचे आहे .
नसेल तरी चालेल कारण तुम्ही हे प्रेश्न गुगल ट्रान्सलेट हि करू शकता .
फक्त तुमच्याकडे संगणक किंवा मोबाईल आणि इंटरनेट असणे गरजेचे आहे .
आता सुरवात कशी कराल या बद्दल तुम्हाला सविस्तर व्हिडीओ युट्युब वरती मिळतील .
पण आपण जास्तीत जास्त तुम्हाला समजेल या भाषेत याचे उत्तर येथेच जाणून घेऊ .
या साठी काय आवश्यक आहे .
वयाची अट नाही परंतु कागदपत्रे १८ वर्ष पूर्ण हवेत .
हे काम तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल हुन कुठून हि करू शकता.
स्वतः चे बँक खाते
हि नौकरी बाहेरची असल्या मुळे इथे तुम्ही डॉलर मध्ये कमाई करता व ती इथे तुम्हाला एक पे पल (paypal )
कंपनीचे खाते लागेल हि कंपनी तुम्ही कमावलेले पैसे तुमच्या भारतीय खात्यात पाठवण्यासाठी मदत करेल .
हे खाते कशे उघडायचे याचा हि ब्लॉग तुम्हाला व्यवसाय टॅब वरती मिळेल . (work from home in Marathi )
काय आहे नौकरी चे स्वरूप
या मध्ये तुम्हाला एक काम दिले जाते .
म्हणजे या आधी जर तुम्ही कधी परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लगेच समजेल .
किंवा तुम्ही हे काम या आधीही केले असेल म्हणजे काय तर कॅपचा सोडवायचा
आता हा कॅपचा काय असतो .
जर तुम्ही एखादा ई-मेल आयडी तयार करता असाल तर तुम्हला
तुम्ही एक व्यक्तीच आहेत रोबोट किंवा मशीन नाही यासाठी हा कॅपचा
त्या फॉर्म ची मदत करून ओळख करून देतो . (Part Time Online Job in Marathi )
तर तुम्हला फक्त कंपनी जो कॅपचा देईल तो रीतसर सोडवायचा आहे .
या द्वारे किती मानधन मिळेल ( How to Work Online )
जर तुम्ही व्यवस्थितत काम केले तर तुम्ही दिवसाला ५०० ते १००० रुपये कमाऊ शकता .
प्रत्यक १००० कॅपचा तयार केल्यावर २७-३० रुपये मिळतात .
तुमचे इंटरनेट स्पीड आणि तुमचे स्पीड उत्तम असेल तर तुम्ही हि नौकरी नक्कीच करू शकता .
या मध्ये काम कसे सुरु करावे
तुम्हला 2captcha
https://2captcha.com/
या कंपनीच्या संकेस्थळावर नाव नोंदणी करायची आहे .
किंवा तुम्ही तुमच्या गुगल खात्याने हि करू शकता .
आत मध्ये गेल्यावर तुम्हाला तुमची इतर माहिती देण्याची गरज आहे .
आता माहिती दिल्या नंतर तुम्हाला कामाचा लेखाजोखा दाखवणारा डॅशबोर्ड दिसेल .
डॅशबोर्ड वरती Start Work नावाचे बटन दिसेल .
तिथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सॉफ्टवेअर निवडावे लागेल .
किंवा तुम्ही न निवडता ब्रॉउसर वरती हि हे काम करू शकता . (Work from home in marathi )
काय फायदे
या नौकरी द्वारे तुम्ही इतर देशातून येणारे काम घरबसल्या करू शकता .
तुमचे कौशल्य वाढेल इंग्रजी मध्ये सुधारणा होईल .
आणि दृष्टी सुद्धा चांगल्या प्रकारे काम कारेल .
कॅपचा चुकला तर तो पुन्हा सोडवता येतो .
काय तोटे
हि नौकरी बाहेरची असल्या मुळे तुम्हाला थोडा फार प्रॉब्लेम येऊ शकतो.
या नौकरी मध्ये वेळ खूप जातो .इंटरनेट स्पीड कमी असेल तर आणखीनच .
इथे तुम्हाला धीर ठेवणे घरजेचे आहे कारण कधी कधी कॅपचा समजत हि नाही .
काही ठिकाणी नारात्मक चर्चा .
महत्वाची सूचना :- कोणत्याही ठिकाणी स्वतःची खाजगी माहिती देण्याअगोदर संपूर्ण माहिती घ्या. ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा.कोणतीही वित्तीय माहिती देऊ नका .
तुमच्या झालेल्या फसवणुकीला आम्ही किंवा कोणतीही शाखा जबाबदार राहत नाही .कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या .