dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
ओला इलेक्ट्रिक शेअर किंमत ( OLA Electric Mobility Ltd Share Price 2024 )

ओला इलेक्ट्रिक शेअर किंमत ( OLA Electric Mobility Ltd Share Price 2024 )

ओला इलेक्ट्रिक कंपनी बद्दल थोडक्यात.

सन २०१० मध्ये भावेश अग्रवाल यांनी ओला कॅब्स ची सुरवात केली
या कंपनी ने काही काळातच या कंपनीने भारतात आपली ओळख निर्माण केली .
त्या नंतर भावेश अग्रवाल यांनी २०१७ साली ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी हि कंपनी स्थापन केली .

ओला इलेक्ट्रिक हि कंपनी इलेक्ट्रिक वाहने व इलेक्ट्रिक उपकरणे तयार करते 
या कंपनी ने आपला आय पी ओ २ ऑगस्ट २०२४ साली बाजारात आणला .
ओला कॅब्स व ओला इलेक्ट्रिक या दोन्ही कंपनी वेगवेगळ्या आहेत यांचे व्यवसाय वेगळे आहेत.

याच बरोबर कंपनीचे बाजरात खूप सारे  स्पर्धक सुद्धा आहेत 

ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी या कंपनी ने २ ऑगस्ट २०२४ साली आय पी ओ बाजारात आणला .
त्या वेळी सुरवाती किंमत ७२ रुपये ते ७६ रुपये  दरम्यान होती .
ज्या दिवशी हा शेअर लिस्ट झाला म्हणजे ९ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ रुपया ला लिस्ट झाला
आता हा शेअर १४०ते १५० मध्ये ट्रेड करत आहे .

मार्केट कॅप: ₹62,602.91 कोटी इतका आहे.

ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी आय पी ओ ( OLA Electric Mobility Ltd. IPO ) बद्दल माहिती

आय पी ओ तारीख ऑगस्ट/ 02 / 2024
लिस्टिंग तारीख  ऑगस्ट/ 09/ 2024
बाहय् किंमत  रुपये १ प्रति शेअर
देय किंमत  ७२ ते ७६ रुपये  प्रति शेअर
लॉट साईज १९५ शेअर
सुरवाती किंमत  ७८.०० 
सध्याची किंमत १४०.००

 

Date Of Updates 20/08/2024

    Open Price   High Price     Low Price     52-wk high    52-wk low
        137.10     157.80       135.05         157.00       76.00

 

 OLA Electric Mobility Ltd.  Share ( OLA Share Price) Stock Target 2025 2026

2024 2025  2026
100.00 to 130.00  150.00 to 250.00 280.00 to 320.00

आता ओला इलेक्ट्रिक शेअर खरेदी करावा कि नाही (Ola Share Price )

ओला इलेक्ट्रिक शेअर कधी खरेदी करावा हे ठरवणे कठीण
आहे कारण ते अनेक घटकांवर अवलंबून आहे.
ओला इलेक्ट्रिक शेअर खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या काही गोष्टी:

ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी हि सध्या तोट्यात आहे .
कंपनी नफ्यात कधी पर्यंत येईल हे सांगणे कठीण आहे .
कंपनी सर्व्हिस सेक्टर मध्ये सुद्धा काम करते खूप सारे व्यवसाय आहेत .
त्या मुळे कंपनी पैशा चा वापर इतर व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा करात आहे .
कंपनीच्या उद्पादनात वाढ होत आहे .

ओला इलेक्ट्रिक सर्व गाड्या आल्या PLI स्कीम योजनेत .
२०/०८/२०२४ रोजी दोन गाडयांना PLI स्कीम मध्ये एंट्री मिळाली आहे .या गाड्या पासून कंपनी चा  ५०% व्यवसाय आहे 

१०० रुपयाच्या स्तरावर खरेदी केली जाऊ शकते .

 

सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व  घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते  . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..

ओला इलेक्ट्रिक शेअर किंमत ( OLA Electric Mobility Ltd Share Price 2024 )

comment / reply_from

related_post