dark_mode
Image
  • Friday, 29 August 2025

महाराष्ट्र पुन्हा तापला उष्मघाताने तब्बल ११ जणांचा मृत्यू तर ६०० जण बाधित वाचा काय आहे उष्मघात

महाराष्ट्र पुन्हा तापला उष्मघाताने तब्बल ११ जणांचा मृत्यू तर ६०० जण बाधित वाचा काय आहे उष्मघात

काल म्हणजे रविवारी महाराष्ट्रावर मोठे संकट उभाराहीले
काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान तब्बल ६०० लोकांना उष्मघात झाला आणि यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला .
चंद्रपूर ४२ च्या पुढे तापमान

उष्माघात म्हणजे काय (ushmaghat in marathi )
जास्त उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त असलेल्या जागी
वावरल्यामुळे (उदा.:वातानुकुलीत खोलीतुन जास्त उन्हात वा त्या विरुद्ध उष्म पणा) व त्या पासून होणारी त्रास .
यात अचानक शरीराचे तापमान १००० फे पेक्षा जास्त वाढते.
त्यावर नियंत्रण न आल्यास त्या व्यक्तीची स्थिती मृत्यु जवळ येतो आणि याला इंग्रजीत 'सनस्ट्रोक' आणि मराठी मध्ये उष्मघात असे म्हणतात .
मराठवाडा व विदर्भातील अनेक गावात तपमान ४२ ते ४७ सेल्सियस असते
कधी कधी त्याहीपेक्षा थोडे जास्त होते .त्यामुळे उष्माघाताने भरपूर प्रमाणात लोक मृत्युमुखी पडतात.

उष्माघात होण्याची कारणे (Ushmaghat Mhanje Kay )
आताच पहिल्या नुसार जास्त ऊन आणि अशा तपमानात जास्त फिरणे.
(याने शरीरातील गारवा व पाण्याची कमतरता अचानक जाणवते व मृत्यु ओढवला जातो .
बाहेर निघताना डोक्याला व कानाला एखादी पट्टी न बंधने या मुले उष्णता मेंदुपर्यंत जाण्यास लवकर मदत होते .
काहीही पोटात नसणे तरीही उन्हात फिरणे ( यामुळे शरीरात साखरेचा /ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो.
आणि लगेच जास्त प्रमाणात किंवा थंड्या पाण्यामुळे लगेच शरीरात बदल होतात .
एप्रिल व मे या महिन्यात तापमान ४२ किंवा त्याहून अधिक सेल्शियसहून अधिक असते.
या वेळेस शरीरात घाम जास्त प्रमाणात निर्माण होतो व त्यामुळे शरीराची उष्णता ३७ च्या वर जाते .
काही ठिकाणी तर उन्हाच्या प्रमाणात काम करावे लागते शेती इट भट्या यांच्या बाजूला उष्णता तीव्र असते आणि त्या ठिकाणी शरीराचे तापमान जास्त वाढते
हायपोथॅलॅमसमधील काम करण्याची संख्या कमी होते व उष्मघात होण्यास सुरवात होते .
उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा (100-101फॅ) होणे किंवा त्याच ठिकाणी राहणे .
मध्ये दुपारी शरीराचे तापमान 37.70 से (97.5ते 98 फॅ) होते . आणि उष्माघातामध्ये हेच तापमान 400 झाले तर मृत्यू ला सामोरे जावे लागते .

काय आहेत उष्माघात होण्याची लक्षणे
जास्त प्रमाणात घाम येऊन उष्ण कोरडी त्वचा जाणवणे हे महत्वाचे कारण आहे.
किंवा याच वातावरणात तुम्ही कोणते पदार्थ खातात यावर हि अवलंबून असते .
ज्या प्रमाणात उष्णता वाढते त्याच प्रमाणात त्वचा वरील रक्त वाहिन्या मधून जास्त प्रमाणात उष्णता बाहेर पडते .व लाला चट्टे दिसायला लागतात .
जास्त उन्हात त्वचा काळसर पडायला लागते .ओठांवर सूज येते अचानक घाम येण्यास बंद होतो व तुमची त्वचा कोरडी पडते .

शरीरातील पाणी कमी झाल्या मुले मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होतो .
या सर्व गोष्टी जाणवल्या कि त्या व्यक्ती ला चक्कर आल्या सारखे जाणवते .
किंवा गुंगी येते आणि समोर काहीही दिसत नाही अंधाधुंद होते .
त्याच बरोबर त्या व्यक्ती चा रक्तदाब कमी होतो आणि त्याचे हृदय जास्त गतीने धडधडते .
रक्त दाब कमी झाल्याने शरीरात बदल झाल्यासारखा जाणवतो
शरीरात होणार रक्त स्त्राव कमी प्रमाणात होतो .आणि ती व्यक्ती उष्मघाताची बळी पडते .

लहान मुलांना ठेवा उन्हापासून दूर
लहान मुलांमध्ये मोठद्या वेक्ती पेक्षा लवकर परिणाम होतात .
त्या मुलांना लवकर चक्कर येण्यास सुरवात होते . लहान मुलाना उष्माघातामध्ये झटके हि येतात.
आणि शरीरात रक्तस्त्राव कमी झाल्याने शरीराची हालचाल थांबायला सुरवात होते .
लहान मुलांमध्ये तापमान जलद गतीने वाढण्यास सुरवात होते तापमान ४० हुन अधिक झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्य होतो .
उष्मघात हा बाहेरील उन्हामुळे किंवा शेती काम करताना येणारी उष्णता किंवा कोठेही उन्हात केलेले कामा मुळे जास्त प्रमाणात होतो .

काय आहेत या वर उपाय

सूचना :-खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा

तुम्ही जास्त उन्हात काम करून किंवा प्रवास करून आला असाल तर थोड्या थंड पाण्याने शरीरी
पुसून घ्या मोकळ्या ठिकाणी असाल तर झाडाच्या सावलीत बसा.
हळू हळू पाणी प्या जवळ एखादे घर किंवा सावलीची जागा असेल तर थोडा अराम करा
उष्णता जास्त प्रमाणात वाढत असेल थंड ठिकाणी विश्रन्ती करा .
शरीराच्या हालचाली कडे लक्ष ठेवा . लगवी करताना जास्त प्रमाणात त्रास होत असेल आणि
घाम येण्यास बंद झाल्यास किंवा जास्त प्रमाणात अस्वस्थ जाणवल्यास लगेच जवळील हॉस्पिटल मध्ये भरती व्हा .
या वरती जास्त प्रमाणात उपचार नाहीत आणि लवकर उपचार करणे गरजेचे आहे .
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधये घ्या कोणत्याही प्रकारची औषध गोळ्या स्वतःहून घेऊ नका .
इतर औषधांचे दुष्परिणाम लगेच जाणवतात.


उन्हाळे लागणे म्हणजे काय (Unhalya Lagane )
जास्त तापमानात काम करणे किंवा उन्हामध्ये प्रवास करणे उष्ण ठिकाणी जास्त वेळ थांबणे
या मुळे हि उन्हाळे लागतात .
उन्हाळे मूत्राशय आणि मूत्रमार्ग जास्त प्रमाणात दबाव निर्माण होऊन चुन चुन भासणे त्रास होणे
या सारखी गुण उद्भवतात .
मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांमध्ये आतल्या भागी सूज आल्यास ,मुत्रपींडी मुतखडा , जंतुसंसर्ग या मुळे सुद्धा उन्हाळे लागतात.
हा एक मूत्रमार्गाचा विकार आहे.लागवीला त्रास होऊन
लघवी थोडी थोडी होते व जास्त प्रमाणात पिवळी होते. लगवी करताना त्रास होतो थोडी आग झाल्यासारखे वाटते .
लागावी केल्यानंतर हि पुन्हा लगेच लगवी आल्यासारखे जाणवते

काय आहेत उन्हाळे वर उपाय
या वर तुम्ही वाळा ,गोखरू,सराटे, याचा काढा तुपासोबत घेऊ शकता
जेवण करताना कोहळा ,काकडी,भुरा कोहळा हे खाण्यामध्ये घ्यावे .
किंवा या रसांचे जूस करून प्यावे .

महाराष्ट्र पुन्हा तापला उष्मघाताने तब्बल ११ जणांचा मृत्यू तर ६०० जण बाधित वाचा काय आहे उष्मघात

comment / reply_from

related_post