बाजारात आवक मंदावल्याने कापसाच्या दरात सुधारणा सोयाबीन मध्ये हि तेजी पहा आजचे भाव
बाजारात आवक मंदावल्याने कापसाच्या दरात सुधारणा सोयाबीन मध्ये हि तेजी
कापूस दरात सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटर सुमारे आठ हजार तीनशे पर्यंत पोचले आहेत.
महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा येथे कापसाची आवक कमी झाल्याने
हा भाव मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
यामुळे शेतकऱ्यात आनंद निर्माण झाला आहे.
आता दुसरा हंगाम चालू होण्या अगोदर कापूस विक्री झाला तर शेतकर्यांना पुढील बियाणे घेणे सोपे होईल .
CCI भारतीय कापूस निगम कडे हि गाठींची कमतरता
दरम्यान गेल्या ५ दिवसापासून कापूस व सोयाबीन बाजारभावात तेजी होताना दिसत आहे .
परंतु अवकाळी पावसाच्या चिंते मुळे हि तेजी किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही .
बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी पहिला कापूस पडून आहे .
या मुळे काही आजारांना हि सामोरे जावे लागत आहे .
CCI भारतीय कापूस निगम कडे गेल्या वर्षी पेक्षा कमी
गाठींची नोंद सध्या आहे .सध्या 203.०२ लाख बेल इतकी आहे .
देशात चालू असलेले सध्याचे कापूस बाजारभाव (Cotton Rate Today Maharashtra )
भारतीय कापूस निगम कडे इतक्या गाठी
०५ एप्रिल पर्यंत सरकारी कापूस ठेव हि
२०३.०३ बेल इतकी आहे
वायदे बाजार २८ एप्रिल चा वायदा
63000.00
पर कँडी ३५० रुपये ची घसरण
महाराष्ट्र
10 एप्रिल सिंदी(सेलू) वर्धा
मध्यम स्टेपल
कमीत कमी दर 8150
जास्तीत जास्त दर 8300
सर्वसाधारण दर 8200
गुजरात
10 एप्रिल जुनागड
कमीत कमी दर 7000
जास्तीत जास्त दर 8690
सर्वसाधारण दर 8375
तेलंगणा
10 एप्रिल वारंगल
Bramha
कमीत कमी दर 7440
जास्तीत जास्त दर 7650
सर्वसाधारण दर 7475
सोयाबीन मध्ये हि तेजी
महाराष्ट्र
10 एप्रिल परभणी
कमीत कमी दर 5200
जास्तीत जास्त दर 5350
सर्वसाधारण दर 5275
गहू मात्र स्थिर
महाराष्ट्र
10 एप्रिल मंगळवेढा सोलापूर
कमीत कमी दर 2200
जास्तीत जास्त दर 3000
सर्वसाधारण दर 2830
कोणतेही बाजारभाव ज्यात्या बाजारसमिती ची आवक व गुणवत्ता पाहून ठरवले जातात
दाखवलेले बाजारभाव हे बाजारसमितीने शेवटचे उपडेट केलेले असतात
त्या मुळे येणारे बाजारभाव एक दिवस मागे असू शकतात .कोणतेही पीक बाजारात घेऊन जाण्याअगोदर बाजारसमितीशी संपर्क करा .
हे बाजारभाव महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या कडे आलेल्या आकडेवारी नुसार असतात .