कापूस बाजारभावात सुधारणा सोयाबीन मात्र थीर पहा काय चालू आहेत भारतीय बाजारपेठेत
गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत कि कापूस बाजारभाव खाली ये होते
परंतु एप्रिल च्या सुरवातीला बाजारभावात सुधारणा झालेली दिसत आहे .
गेल्या काही महिन्यांत कापसाचे दर जवळपास 2 हजार रुपयांनी घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते .
कापूस बाजारभाव हे ७५०० च्या जवळ गेले होते पुन्हा त्या मध्ये सुधारणा होऊन ते ८००० च्या जवळ आले आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास ३५० रुपयाने बाजारभाव वाढले आहेत .
अनेक शेतकऱ्यांनी 4 ते 5 महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस आता विक्री साठी बाहेर काढत आहेत
काही शेतकरी आणखीही चांगल्या बाजार भावाच्या प्रतीक्षेत आहेत.
काही शेतकऱ्यांनी जसा बाजारभाव मिळेल त्या भावात विकून टाकला आहे.
महाराष्ट्रा सोबत गुजरात मध्ये हि वाढले भाव
गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रूवारी मार्च मध्ये जे बाजारभाव खाली आले होते .
या भावात गुजरात मध्ये हि सुधारणा झाली आहे .
नोव्हेंबर 2022– 8,461 रुपये प्रती क्विंटल
डिसेंबर 2022- 8,017 रुपये प्रती क्विंटल
जानेवारी 2023- 8,005 रुपये प्रती क्विंटल
फेब्रुवारी 2023 - 7,815 रुपये प्रती क्विंटल
मार्च 2023 - 7,580 रुपये प्रती क्विंटल
एप्रिल 2023 - 8125 रुपये प्रती क्विंटल
देशात चालू असलेले सध्याचे कापूस बाजारभाव
भारतीय कापूस निगम कडे इतक्या गाठी
०५ एप्रिल पर्यंत सरकारी कापूस ठेव हि
२०३.०३ बेल इतकी आहे
वायदे बाजार २८ एप्रिल चा वायदा
63260.00
पर कँडी
महाराष्ट्र
६ एप्रिल राळेगाव यवतमाळ
कमीत कमी दर 7600
जास्तीत जास्त दर 8125
सर्वसाधारण दर 8000
गुजरात
६ एप्रिल साबरकांठा
कमीत कमी दर 7455
जास्तीत जास्त दर 8495
सर्वसाधारण दर 7975
तेलंगणा
२५ मार्च करीमनगर
कमीत कमी दर 7000
जास्तीत जास्त दर 8000
सर्वसाधारण दर 7500
सोयाबीन मध्ये मात्र बाजारभाव वाढ नाही
महाराष्ट्र
६ एप्रिल नांदगाव
कमीत कमी दर 5101
जास्तीत जास्त दर 5199
सर्वसाधारण दर 5150
कोणतेही बाजारभाव ज्यात्या बाजारसमिती ची आवक व गुणवत्ता पाहून ठरवले जातात
दाखवलेले बाजारभाव हे बाजारसमितीने शेवटचे उपडेट केलेले असतात त्या मुळे येणारे बाजारभाव एक दिवस मागे असू शकतात.