GST कलेक्शन ने बनवले पुन्हा रेकॉर्ड पहा तुम्ही भरत असलेल्या टॅक्स च काय होत .
GST कलेक्शन ने बनवले पुन्हा रेकॉर्ड पहा तुम्ही भरत असलेल्या टॅक्स च काय होत .
भारतात ८ वर्षा पूर्वी GST टॅक्स प्रकार लागू केला आज GST पहिल्या पेक्षा हि जास्त जमा होत आहे .
शहरी भागापासून ते गाव खेड्या पर्यंत सर्व जण हा टॅक्स भरत आहेत .
मोठ मोठे रेकॉर्ड बनत आहेत .केंद्र ची देवाणघेवाण करून जवळपास ६३००० करोड इतका रेवेन्यू
आणि राज्यांची देवाणघेवाण करून जवळपास ६५५०० करोड इतका रेवेन्यू वित्त विभागात राहिला आहे .
गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी आकडे बदले
प्रत्यक वर्षी GST मध्ये मोठे बद्दल होत आहे गत वर्षी पेक्षा या वर्षी च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च अखेरीस
जीएसटी रेवेन्यू संपूर्ण मिळून 1,60,12 करोड इतकी कमाई झाली आहे.(GST Collection March 2023 )
एप्रिल- 2022 नंतर चे हे दुसरे सत्र आहे .त्या मुळे हे वर्ष व मागचे वर्ष सरकार साठी चांगले राहिले आहे .
वित्त मंत्रालयाने सांगितले कि एप्रिल- 2022 नंतर हे कलेक्शन अधिक चांगले आहे .
जीएसटी लागू केल्या पासून हे त्यांचे दुसरी वेळ आहे ज्या मध्ये चांगले आकडे आले आहेत .
महाराष्ट्रा ची काय होती आकडेवारी
महाराष्ट्रात २०३०५ करोड इतका रेवेन्यू मार्च २०२२ या वर्षी होता
व मार्च -२०२३ साली 22,६९५ करोड इतका रेवेन्यू आहे .
ग्रोथ ११.७७ टक्के इतकी आहे .
कशे आहे या महिन्याचे जीएसटी कलेक्शन(GST Total Collection March 2023 )
जीएसटी रेवेन्यू कलेक्शन 1,60,122 करोड आहे.
सेंट्रल जीएसटी 29,546 करोड आहे.
स्टेट जीएसटी 37,314 करोड आहे
इंटीग्रेटेड जीएसटी 82,907 करोड आहे.
संपूर्ण आयातित माल 42,503 करोड आहे
सेस जीएसटी 10,355 करोड आहे.
प्रत्येक वर्षी होत आहे जीएसटी कलेक्शन वाढ
पाहायला गेले तर गेल्या वर्षी पासून चांगल्या प्रकारे जिएसटी मध्ये वाढ होत आहे .
जवळपास १.४ लाख करोड इतका जीएसटी रेवेन्यू चालू आहे .
आणि या मध्ये प्रत्यक वर्षी वाढ होत चाली आहे .(GST Collection March 2023 )
गत वर्षी पेक्षा जीएसटी रेवेन्यूमध्ये 13% वाढ दाखवत आहे .
२०२२ -२०२३ या वर्षात एकूण ग्रोस कलेक्शन ₹18.10 लाख करोड इतके झाले आहे
सामान्य लोकांना याचा काय फायदा
हे संपूर्ण देशाचे कलेक्शन असते त्या मध्ये महाराष्ट्राचा हि हातभर असतो .
परंतु या पैशाचा थेट संबंध सामान्य पर्यंत येत नाही .
या मधून आलेला नफा सरकार सरकारी कामात वापर करते .