dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
कशी झाली बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा! Raundal Movie Review Marathi

कशी झाली बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा! Raundal Movie Review Marathi

कशी झाली बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा!

भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी 'रौंदळ'मध्ये अभिनय केला आहे.
वास्तवदर्शी वाटणारी अ‍ॅक्शन दृश्ये लक्ष वेधून घेत आहेत.
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाच्या बळावर ५ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय आपल्या नावे केला आहे.

का पाहावा हा चित्रपट
प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे इतर प्रेक्षकांची पावलंही 'रौंदळ' पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या दिशेनं वळत आहेत. '
ऊस उद्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून ऊस उद्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक त्यातून दिलेले लढा .हा चित्रपटातुन दाखवण्याचा प्रेयत्न केला आहे .
मराठमोळ्या व ऊस उद्पादक शेतकऱ्यांची घालमेल या चित्रपटात दाखवली आहे .
हा चित्रपट ३ मार्च रोजी जरी भेटीला आला असला तरी उचूकता मात्र आज हि आहे .

भाऊसाहेब शिंदे अभिनयाचे या आधी हि उत्तम चित्रपट
भाऊसाहेब शिंदे यांचा खोडा हा चित्रपट २०१५ साठी आपल्या भेटीला आला होता .
या मध्ये त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली हा सुद्धा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला .
त्या नंतर बबन या चित्रपट तर त्यांनी हौदोस घातला .
हा या चित्रपटातील सुरेख अशी गाणी आणि भन्नाट अशी अभिनेत्री त्या मुळे हा चित्रपट भरपूर दिवस आपली छाप ठेवत राहिला .

रौंदळ चित्रपट माहिती

दिग्दर्शित : Gajanan Nana Padol
निर्मिती :
Balasaheb Shinde
Purushottam Bhapkar
Pramod Bhaskar Chaudhary
Bhau Shinde
अभिनय :
Bhausaheb Shinde
Neha Sonwane
Yashraj Dimbale
Surekha Dimbale
Shivraj Walvekar
सिनेमॅटोग्राफी : Aniket Khandagale
द्वारा संपादित: Faisal Mahadik
संगीत: Harsshit Abhiraj
प्रोडक्शन : Bhoomika Films and Entertainment
Rise Entertainment
वितरीत:Panorama Studios
प्रकाशन तारीख: 3 March 2023
वेळ : 147 minutes
देश  : India
भाषा : Marathi
खर्च  :
कमाई : est.₹5 crore[1]
कशी झाली बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा! Raundal Movie Review Marathi

comment / reply_from