dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
कसा आहे दसरा एका दिवसात 20 कोटी ची कमाई हिंदी मध्ये ही चांगला प्रतिसाद

कसा आहे दसरा एका दिवसात 20 कोटी ची कमाई हिंदी मध्ये ही चांगला प्रतिसाद

कसा आहे दसरा एका दिवसात 20 कोटी ची कमाई हिंदी मध्ये ही चांगला प्रतिसाद

30 तारखेला रामनवमी च्या मोहर्तावर प्रदर्शीत झालेला तेलगू भाषेतील दसरा नेमका कसा आहे ते पाहूया.

श्रीकांत ओडेला दिग्दर्शित दसरा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शीत झाला . ट्रेलर पाहून अनेक ठिकाणी टीका ही झाली की हा पुष्पा सारखाच असेल .

परंतू केशभूषा सोडली तर या मध्ये पुष्पा मधील काहीही आढळणार नाही.

काय आहे चित्रपटाची कहाणी
ही गोष्ट आहे विरपल्ली गावाची जीच्या जवळ एक कोळशा ची खान आहे .पण त्याचा जास्त काही संबंध नाही .
चित्रपटात स्क्रीन प्ले डायलॉग संगीत सर्व काही उत्तम प्रकारे मांडले आहे.
ननी आणि क्रर्थी सुरेश चा अभिनय तर छपरफाड आहे .
पहिले 25 मिनटे तुम्हाला चित्रपट गुंतवून ठेवतो. गाणे जास्त आहेत त्यामुळे इंटरवल पर्यंत स्टोरी समजायला वेळ लागेल .
पण एकदा तुम्ही इंटरवल जवळ गेले की चित्रपट खरा अनुभवता येणार आहे .
ते धमाके दार डायलॉग ती हाणामारी साऊंड कॉलेटी तुम्हाला चित्रपट ग्रहातून हलू ही देणार नाही .असे उत्तम प्रदर्शन केले आहे .

या मराठी अभिनेत्या च्या आवाजात
बहुतांश दक्षिण भारतातील चित्रपट आता हिंदीत ही प्रदर्शित होतात .जसे की बाहुबली पुष्पा आणखी भरपूर सारे .पण हिंदीत छाप पाडण्यासाठी एक चांगला आवाज असणे गरजेचे आहे .आणि तो आवाज म्हणजे शरद केळकर यांचा. त्यांच्या दमदार आवाजात हा चित्रपट बनला आहे .बाकी डबिंग ही सुंदर बनवले आहे.

हा चित्रपट का पाहावा
चित्रपटात इंटिमेट सिन नसल्यामुळे फेमिली सोबत पाहू शकता .
दाक्षिणात्य चित्रपटाची धूम असल्या मुळे नवीन प्रकारची व्हिडीओ ग्राफी पाहायला मिळेल .
संगीत बेभान आहे त्याचाही आनंद घेता येईल .

चित्रपटा बद्दल माहिती 

दिग्दर्शित : Srikanth Odela
यांनी लिहिले :Srikanth Odela,Jella Srinath,Arjuna Paturi,Vamsi Krishna P.
निर्मिती :
Sudhakar Cherukuri
अभिनय :Nani
Keerthy Suresh
सिनेमॅटोग्राफी : Sathyan Sooryan
द्वारा संपादित: Naveen Nooli
संगीत: Santhosh Narayanan
प्रोडक्शन : Sri Lakshmi Venkateswara Cinemas
वितरीत:AA Films
Star Studios

प्रकाशन तारीख: 30 March 2023
वेळ : 156 minutes
देश  : India
भाषा : Telugu Hindi
खर्च  : ₹65 crore
कमाई : est. ₹17.82 crore ( day 1)
कसा आहे दसरा एका दिवसात 20 कोटी ची कमाई हिंदी मध्ये ही चांगला प्रतिसाद

comment / reply_from