dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

हे ऑनलाईन गेम भारतात होणार लवकरच बंद पहा काय आहे नवी नियमावली

हे ऑनलाईन गेम भारतात होणार लवकरच बंद पहा काय आहे नवी नियमावली


भारता मध्ये सध्या सट्टेबाजी करणाऱ्या ऑनलाईन गेमचा सगळीकडेच बोलबाला आहे .
कोणतीही टीव्ही किंवा मोबाईल चालू केला तर जाहिरातींचा भडीमार एक तरी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते .
कित्यकजण या वरती सोशियल मीडिया वरती व्हिडीओ बनवून जाहिरातही करत आहेत .
कि मी हा खेळ खळतो आणि यामधून लाखो रुपये कमावतो .
अशा प्रकारे जाहिराती पाहून इतर लोक सुद्धा या खेळाच्या आहारी जातात .

गेमिंगसाठी नवीन नियम जारी 
भारत सरकारने सट्टेबाजी आणि सट्टेबाजीशी संबंधित कोणत्याही
ऑनलाइन गेमवर बंदी घातली आहे.
यासोबतच ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
या प्रकरणात आता केंद्र सरकारने बैठक बोलून
ऑनलाइन गेमिंगशी संबंधित नवीन नियम गुरुवारी ६ एप्रिल २०२३ रोजी अधिपत्रक केले .

केंद्रसरकारने या बद्दल दिली माहिती
सरकारने सर्व प्रकारच्या ऑनलाइन सट्टेबाजी गेमिंगशी संबंधित .
सर्व सूचना जरी केल्या आहेत
यासोबतच माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी परिपत्रक काढून सेल्फ-रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचा (एसआरओ) मसुदाही जारी केला.
या विषयी भारताचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ६ तारखेला पत्रकारपरिषद घेऊन या बद्दल माहिती दिली
यावेळेस बोलतानी त्यांनी जाहिरात करणाऱ्या माध्यमांना हि सांगितल आहे
कि या साच्यांशी त्यांचा हि संबंध येणार आहे जी कंपनी चालवते
तिच्या सोबत तिची जाहिरात करणारे स्टार किंवा इतर लोक हि दोषी असतील .

ऑनलाईन गेमिंगसाठी लागणार परवानगी
दरम्यान माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे कि कोणत्याही गेमिंग साठी आता परवानगी अनिवार्य आहे .
या संबंधित अनेक SRO एसआरओ तयार केले जातील ज्यामध्ये सर्व भागधारकांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
त्यांनी बोलताना सांगितले कि आम्ही लवकरच या वर स्वंस्थां SRO स्थापन करून जे ऑनलाईन खेळ
समाजाला फायदेशीर असतील त्याच खेळांना परवानगी मिळणार आहे .

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन केले स्वागत
ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने ऑनलाइन गेमिंगसाठी
नवीन नियमांचे स्वागत केले आहे.
ऑनलाईन गेमिंग चे मुख्यधिकरी रोलँड लँडर्स यांनी ऑनलाइन गेमिंगच्या नियमनासाठी सरकारचे स्वागत केले .
आणि जे चांगले खेळ आहेत ते सर्वांसाठी खुले राहावे असेही ते म्हणाले .
गेमिंग चे क्षेत्र खूप मोठे आहे आणि रोज या मध्ये क्रांती घडत आहे त्या बद्दल

हे ऑनलाईन गेम होऊ शकतात बंद (online gaming banned in India)
आज पाहिले तर लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत गेमिंग
चे वेड पाहायला मिळत आहे परंतु काही ठिकाणी पैशाचे आमिष दाखून लोकांना लुटले जात आहे .
आणि अशा गेम ची जाहिरात मोठे मोठे खेळाडू आणि अभिनेते अभिनेत्री करताना दिसतात .
त्यामुळे इतर लोकांचा त्या वर विश्वास वाढतो व त्यांना याची सवय लागते .
त्या मुळे अशे गेम लवकरच बंद होतील अशी माहिती मंत्रालयाने दिली .

comment / reply_from

related_post