ओला इलेक्ट्रिक शेअर किंमत ( OLA Electric Mobility Ltd Share Price 2024 )
ओला इलेक्ट्रिक कंपनी बद्दल थोडक्यात.
सन २०१० मध्ये भावेश अग्रवाल यांनी ओला कॅब्स ची सुरवात केली
या कंपनी ने काही काळातच या कंपनीने भारतात आपली ओळख निर्माण केली .
त्या नंतर भावेश अग्रवाल यांनी २०१७ साली ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी हि कंपनी स्थापन केली .
ओला इलेक्ट्रिक हि कंपनी इलेक्ट्रिक वाहने व इलेक्ट्रिक उपकरणे तयार करते
या कंपनी ने आपला आय पी ओ २ ऑगस्ट २०२४ साली बाजारात आणला .
ओला कॅब्स व ओला इलेक्ट्रिक या दोन्ही कंपनी वेगवेगळ्या आहेत यांचे व्यवसाय वेगळे आहेत.
याच बरोबर कंपनीचे बाजरात खूप सारे स्पर्धक सुद्धा आहेत
ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी या कंपनी ने २ ऑगस्ट २०२४ साली आय पी ओ बाजारात आणला .
त्या वेळी सुरवाती किंमत ७२ रुपये ते ७६ रुपये दरम्यान होती .
ज्या दिवशी हा शेअर लिस्ट झाला म्हणजे ९ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ रुपया ला लिस्ट झाला
आता हा शेअर १४०ते १५० मध्ये ट्रेड करत आहे .
मार्केट कॅप: ₹62,602.91 कोटी इतका आहे.
ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी आय पी ओ ( OLA Electric Mobility Ltd. IPO ) बद्दल माहिती
आय पी ओ तारीख | ऑगस्ट/ 02 / 2024 |
लिस्टिंग तारीख | ऑगस्ट/ 09/ 2024 |
बाहय् किंमत | रुपये १ प्रति शेअर |
देय किंमत | ७२ ते ७६ रुपये प्रति शेअर |
लॉट साईज | १९५ शेअर |
सुरवाती किंमत | ७८.०० |
सध्याची किंमत | १४०.०० |
Date Of Updates 20/08/2024
Open Price | High Price | Low Price | 52-wk high | 52-wk low |
137.10 | 157.80 | 135.05 | 157.00 | 76.00 |
OLA Electric Mobility Ltd. Share ( OLA Share Price) Stock Target 2025 2026
2024 | 2025 | 2026 |
100.00 to 130.00 | 150.00 to 250.00 | 280.00 to 320.00 |
आता ओला इलेक्ट्रिक शेअर खरेदी करावा कि नाही (Ola Share Price )
ओला इलेक्ट्रिक शेअर कधी खरेदी करावा हे ठरवणे कठीण
आहे कारण ते अनेक घटकांवर अवलंबून आहे.
ओला इलेक्ट्रिक शेअर खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या काही गोष्टी:
ओला इलेक्ट्रिक मोबेलीटी हि सध्या तोट्यात आहे .
कंपनी नफ्यात कधी पर्यंत येईल हे सांगणे कठीण आहे .
कंपनी सर्व्हिस सेक्टर मध्ये सुद्धा काम करते खूप सारे व्यवसाय आहेत .
त्या मुळे कंपनी पैशा चा वापर इतर व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा करात आहे .
कंपनीच्या उद्पादनात वाढ होत आहे .
ओला इलेक्ट्रिक सर्व गाड्या आल्या PLI स्कीम योजनेत .
२०/०८/२०२४ रोजी दोन गाडयांना PLI स्कीम मध्ये एंट्री मिळाली आहे .या गाड्या पासून कंपनी चा ५०% व्यवसाय आहे
१०० रुपयाच्या स्तरावर खरेदी केली जाऊ शकते .
सूचना
शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही बाजार जोखमे च्या अधीन आहे .. तरी गुंतवणुीबाबत अधिक माहिती घेऊनच गुंतवनुक करा .कोणतेही गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण माहिती व घेऊन व कागदपत्रे वाचून निवड करा .येथे दिलेली माहिती हि अंदाजित व बाजारातील चालू घडामोडीवर दिलेली असते . झालेल्या नुस्कानीला Digivyapar तसेच कोणतीही संस्था जबाबदार राहत नाही..